Crime News
आठ मुलांच्या आई असलेल्या सासूचं जावयावर जडलं प्रेम, मेहंदीची पानं तोडण्याच्या बहाण्याने शेतात भेटले अन् झाले फरार….
आठ मुलांची आई असलेल्या एका सासूचं पाच मुलांचा बाप असलेला जावयावर जीव जडला. आणि मेहंदीची पानं तोडण्याच्या बहाण्याने शेतात ते भेटले त्यानंतर तिथून रफुचक्कर ...
प्रतिबंधात्मक मोहिम राबवत भुसावळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 177 वाहतूक केसेस, अवैध धंद्यांवर कारवाई करत 1.31 लाख दंड वसुल…!
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ उपविभागात पोलीस प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक मोहिमा राबवत धडाकेबाज कारवाई केली आहे. 28 एप्रिल रोजी भुसावळ शहर, तालुका, नशिराबाद आणि बाजारपेठ पोलीस ...
कर्ज दिलं पण व्याजाचे पैसे परत न केल्याने सावकाराकडून महिलेवर अत्याचार, 200 ते 300 अत्याचाराचे व्हिडिओ; पीडितेच्या दाव्याने खळबळ….!
सावकाराने कर्ज दिलं मात्र त्याच व्याज महिलेने दिलं नाही म्हणुन सावकाराकडून महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून महाराष्ट्र या घटनेने पुन्हा हादरला ...
अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण; मुख्यमंत्र्यांचे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश…!
मुंबईतील वर्षा बंगला येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव महानगरपालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले. जळगाव शहर पोलीस ठाण्यात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक ...
भारतात ‘डिजिटल अरेस्ट’साठी वापरली जाणारी ९४०० व्हॉट्सॲप अकाउंट बंद
नवी दिल्ली : भारतामध्ये डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांशी संबंधित जानेवारी २०२६ पासून १२ आठवड्यांच्या कालावधीत ९,४०० हून अधिक खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारी यंत्रणांच्या ...
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर एका रात्रीत दोन दुकानांवर डल्ला
जळगाव शहरातील शनिपेठ आणि आसोदा रोड परिसरात एका रात्रीत दोन दुकानांवर चोरीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. लाल रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने ही ...
ठाण्यात पहलगामची पुनरावृत्ती ! धर्म विचारून सुरक्षा रक्षकांना भोसकले
मुंबई : ठाण्यातील मिरा रोड येथे धर्म विचारून दोन सुरक्षा रक्षकांना भोसकल्याची खळबळजनक घटना घटल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने हल्लेखोराच्या घरावर केलेल्या छापेमारीत ‘लोन वुल्फ ॲटॅक’ ...
मेहरूण तलाव परिसरात दोन गटाच्या वादातून तुफान हाणामारी; धारदार शस्त्रांनी हल्ला, ३ जण गंभीर जखमी
जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात रविवारी रात्री दोन गटांमध्ये झालेला वाद थेट रक्तरंजित हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात ...















