Crime News

साक्री- नवापाडा शिवारात कंपनीच्या टॉवरमधील कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश; ८ आरोपी अटकेत, ३ गुन्ह्यांची दिली कबुली…!

धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या कॉपर केबल चोरी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वीपणे पर्दाफाश केला असून, या गुन्ह्यातील ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

Crime News : सरकारी निवृत्त अधिकारी निघाला डिजिटल अटकेचा सूत्रधार

Crime News : डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका सायबर फसवणूक टोळीचा भंडाफोड करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात एक निवृत्त सरकारी अधिकारीच टोळीचा ...

लग्नाच्या हळदीत ‘बँड’ पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण; अडावद येथे १० जणांवर गुन्हा दाखल…!

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती येथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात बँडचे वाहन पुढे घेण्यावरून झालेल्या वादात एका ७१ वर्षीय वृद्धाला लोखंडी कड्याने आणि लाथाबुक्क्‌यांनी बेदम ...

मंत्री नितेश राणे यांना १ लाखांच्या दंडासह १ महिन्याची कारावासाची शिक्षा, अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी कोर्टाने ठरवलं दोषी…

भाजपाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी न्यायालयाने ...

भुसावळ शहरात यशवंत कॉलनीत भरदिवसा धाडसी घरफोडी; लाखो रुपयांचा ऐवज लंपास….!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात भरदिवसा धाडसी घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली असून, चोरट्यांनी बंद घर फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण ...

‘तुझ्या मुलीकडून शरीरसुख दे’ म्हणताच बापाचा संताप अनावर, कुऱ्हाड व रॉडने 16 वार करून पोत्यात भरून पुलावरून फेकलं….!

घरी कोणी नसल्याची संधी साधून नवीनने राहुल कडे त्याच्या मुलीच्या शरीर सुखाची मागणी केली, यावरून राहुलला संताप आला आणि दोघांमध्ये तीव्र वाद झाला. आपल्या ...

नवापुर हद्दीत ९२ लाखांचा अवैध दारूचा साठा जप्त, वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखेने नवापूर हद्दीत ९२ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करीत मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; पारोळ्यात संशयित ताब्यात, कठोर कारवाईची मागणी…!

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे ...

पाचोऱ्यात रस्त्यावर दारू पिणाऱ्या २५ दारुड्याना पोलिसांनी घेतले ताब्यात, पाहा व्हिडिओ

पाचोरा (प्रतिनिधी):- शहर सह परिसरात उघड्यावर दारू पिणारे व टवाळखोर यांच्या विरोधात पाचोरा पोलिसांनी शुक्रवारी मोहीम राबविण्यात आली या कारवाईत पोलिसांनी २५ दारुड्यांना ताब्यात ...

सप्तशृंगी गडावर खळबळजनक प्रकार! मंदिरातील तब्बल २२ किलो चांदी गायब; ट्रस्टच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण…!

नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गडावरील मंदिरातून येथून तब्बल २२ किलो चांदी गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे मंदिर ट्रस्टच्या कारभारावर गंभीर ...