Crime News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, यावल तालुक्यातील घटना

यावल तालुक्यातील दुसखेडा येथील तरुणाने एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना जानेवारी ते जून २०२५ दरम्यान ...

जंगलात हनुमान मूर्ती बाहेर काढून खोदकाम! तिघे अटकेत, दोघे फरार; गुप्तधन की नरबळीचा डाव?

अमळनेर : तालुक्यातील व्यवहारदळे शिवारात मंगळवारी (१५ जुलै) रोजी सायंकाळी उशिरा अंधारात घडलेला प्रकार गावात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. महेंद्र सुरेश पाटील हे ...

Dhule Crime News : दहशत पसरविणाऱ्या तिघांची पोलिसांनी काढली धिंड

धुळे : शहरात दहशत माजविणाऱ्या टोळीविरोधात आझाद नगर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गंत खुनाच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या व जुने धुळे परिसरात ...

लमांजन येथे १९ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; गावात शोककळा

जळगाव,: तालुक्यातील लमांजन गावात एका १९ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अश्विनी गणेश पाटील असे मृत ...

जळगावत तीन महिन्याच्या बालकाचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

जळगाव : शहरात रविवारी (१३ जुलै) रोजी अडीच ते तीन महिन्याच्या बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह अंत्यत विद्रुप व कुजलेल्या अवस्थेत असल्याने ...

चिंचोली गोळीबारप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे आडगाव फाट्यावर असलेल्या बियर दिली नाही याचा राग येऊन एकाने हॉटेल मालकावरच थेट गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ...

पहूर येथील तरुणाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू ; सैन्य भरतीचे स्वप्न राहिले अधुरे

पहूर, ता. जामनेर : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. १० जुलै) सायंकाळी साडेसहा वाजेच्या ...

हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये झन्ना मन्ना ; आठ जण स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्या जाळ्यात

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये झन्ना- मन्नाच्या जुगारावर टाकलेल्या छाप्यात आठ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १९ लाख ९७ हजार ...

संतापजनक : महिलेला ख्रिचन धर्म स्वीकारण्यासाठी मारहाण करीत दबाव, ननंदसह एका विरोधात गुन्हा दाखल

पुणे : येथील एका १९ वर्षीय विवाहितेने धर्मातंरण करावे याकरिता “तू बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस, आणि जर धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरोधात पोलिसांत ...

दुकानाचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या दोघांना अवघ्या चार तासांत अटक

धुळे : शहरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. अशातच आझाद नगर भागातील कापडाच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. या चोरी प्रकरणी आझाद नगर पोलीस ...