Crime News

खामगाव शहरात मानवतेला काळीमा : दलित तरुणाला विवस्त्र करून मैदानात मारहाण; दोन आरोपी अटकेत, एक फरार

बुलढाणा : जिल्ह्यात खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. खामगाव येथे दलित तरुणाने गाय चोरल्याचा संशय घेत त्याला विवस्त्र करीत बेदम मारहाण करण्यात आली. दलित ...

गांजा वाहतूक करणारे चारचाकीसह अमळनेर पोलिसांच्या ताब्यात

नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून गांजा वाहतूक करणारी चारचाकी व गांजा पकडल्याची घटना २४ रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. २४ च्या मध्यरात्रीपासून दीप ...

Pachora Crime : ‘तुझे नर्स सोबत फोटो, म्हणत डॉक्टरांकडून २ कोटींची मागणी

पाचोरा : शहरातील एका डॉक्टरला फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात देत २ कोटींची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या डॉक्टरांनी अखेर पोलिसात ...

सुरा अन् चिमटे घेऊन दरोड्याच्या तयारीत होता कुलदीपसिंग, गस्ती पथकाने उचलून नेले पोलीस ठाण्यात

पाचोरा : सुरा अन् चिमटे घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकास गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी ( वय- २३ वर्षे, ...

मौलाना छांगुरच्या तीन हजार अनुयायींच्या शोधास प्रारंभ

मौलांना छांगुर संदर्भांत तपास यंत्रणा दररोज नवं नवीन खुलासे करीत आहेत. मौलांना छांगुरचे तीन हजार अनुयायी आहेत. हे अनुयायी कोण आहेत ? याचा शोध ...

ऑपरेशन कोम्बिंग अंतर्गंत वाळूची अवैध वाहतूक करणारी पाच वाहने जप्त

धरणगाव : तालुक्यातील चांदसर गावाजवळील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा करण्यात येत होता. त्यांच्यावर महसूल पथक आणि धरणगाव पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करीत संयुक्तपणे ...

विवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या; सासरच्या अंगणात केला अंत्यविधी

नाशिक : चांदवड तालुक्यातील बहादुरी येथे सासरच्या मंडळींनी केलेल्या जाचाला त्रासून एका विवाहितेने आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी ...

धुळे जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गंत २४ ठिकाणी कारवाई

धुळे : धुळे जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आउट तसेच नाकाबंदी उपक्रम पोलिसांनी हाती घेतले आहेत. हे उपक्रम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत ...

शाळेच्या आवारात छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना दामिनी पथकाची अद्दल

भुसावळ : शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘दामिनी पथका’च्या माध्यमातून कडक कारवाई सुरू केली आहे. आहे. शुक्रवारी शहरातील एका विद्यालयाच्या ...

चिंचोली येथील प्रौढाने गळफास घेत संपविले जीवन

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी असलेल्या प्रौढाने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना गुरुवारी (१७ जुलै) रोजी घडली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनला ...