Crime News
एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येविरोधात गुन्हा दाखल; जमीन गैरप्रकाराने खरेदी केल्याच्या आरोपावरून फसवणूकसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…!
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपुर येथे जमीन गैरप्रकार प्रकरणाने मोठे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या ...
भर दिवसा शिक्षिकेच्या बंद घरात चोरट्यांची एन्ट्री, सोन्याचे दागिने रोकडसह पसार
जळगाव : बंद घराच्या दरवाजाजवळ ठेवलेल्या चावीने भर दिवसा कुलुप उघडत चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. मुद्देमालाच्या शोधात चोरट्यांनी सामानाची फेकाफेक केली. कपाटाततील लॉकर उघडुन ...
आर्मी जवानाची मित्रांकडून हत्या; दारूच्या नशेत वादातून जीवघेणा हल्ला, परिसरात खळबळ…!
अकोला जिल्ह्यातील अकोली बुद्रुक येथे भारतीय सैन्यातील जवानाच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सुशील दिलीप तेलगोटे असे मृत जवानाचे नाव असून, ते सुट्टीवर गावी ...
अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड! रुपाली चाकणकरांना SIT समन्स; राजकीय चौकशीची सुरुवात?
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना विशेष तपास पथकाकडून (SIT) ...
तरुण अभ्यासात अन् चोरट्यांची एन्ट्री, तीन लॅपटॉप दोन मोबाईल घेत फरार
जळगाव : घरात एका रुममध्ये दोघे तरुण अभ्यास करत होते. चोरट्यांनी दरवाजा लोटुन घरात दुसऱ्या रुममध्ये एन्ट्री केली. तीन लॅपटॉप, दोन मोबाईल असा सुमारे ...
जळगाव पोलिसांत खळबळ! वाळू तस्करांकडून ‘हप्ता’ मागणाऱ्या हेड कॉन्स्टेबलचे निलंबन
जळगावात पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारी एक गंभीर घटना उघड झाली आहे. अवैध वाळू तस्करांशी मिलीभगत करून दरमहा ‘हप्ता’ मागणाऱ्या तालुका पोलिस ठाण्यातील हेड ...
कॉन्ट्रक्टरच्या बंद घरात चोरट्यांचा डल्ला, पावणे तीन लाखाहून अधिक मुद्देमाल घेत पसार
जळगाव : बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तसेच कुलुप तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. किमती मुद्देमालाच्या शोधात सामान अस्तव्यस्त करत तो फेकला. कपाट उघडुन सोन्याचांदीचे ...
मुक्ताईनगरात गुटखा तस्करीवर मोठी कारवाई; ६.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त, वाहनासह आरोपी ताब्यात
मुक्ताईनगर तालुक्यात प्रतिबंधित गुटखा साठ्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ ...
महाराष्ट्रात भोंदू बाबांच्या कृत्यांची मालिका सुरूच; वसईत अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती, अध्यात्म आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार…!
महाराष्ट्रात भोंदू बाबांच्या कृत्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. नाशिकमधील भोंदू बाबा प्रकरण अजून ताजं असतानाच आता मुंबईजवळील वसई परिसरातून आणखी एक धक्कादायक प्रकार ...
जिल्हा बँक कर्मचाऱ्याची पाच लाखांत फसवणूक, दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल
सोनगीर : धुळे तालुक्यातील सोनगीर जवळील लामकानी येथे कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नगाव (ता. धुळे) येथील ...













