Crime News

“अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो!” विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने खळबळ; सरकारवरही गंभीर आरोप…!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिकच गंभीर आणि राजकीय रंग घेऊ लागले आहे. या प्रकरणावरून राज्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार ...

जळगाव जिल्ह्यात खत विक्रेत्यांवर मोठी कारवाई; 2 परवाने कायम रद्द, 10 निलंबित; 3418 युरिया गोण्या जप्त…!

जळगाव जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमितता आणि शेतकऱ्यांची लूट केल्याच्या तक्रारींवरून कृषी विभागाने मोठी कारवाई करत अनेक विक्रेत्यांवर कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईत दोन ...

रावेर पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान दोन दुचाकी चोरटे जाळ्यात, १ लाख १४ हजारांच्या दोन दुचाकी जप्त…!

रावेर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दोन मोटरसायकली चोरी प्रकरणी दोन जणांना अटक केली आली आहे. त्यांच्या कडून सुमारे १ लाख १४ हजार रुपये किमतीच्या दोन ...

जिल्हा दल पोलिसांच्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये गुन्हेगार आले रडारवर, विना परवाना १५४ वाहन धारकांना दंड; ७५ हॉटेल ६० लॉजेसची तपासणी

जळगाव : कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ओळख लपविणारे गुन्हेगार जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ऑल आऊट ऑपरेशन व नाकाबंदीत ३६ गुन्हेगार रडारवर आले. ११३ ...

अमळनेरात भीषण अपघात! क्रेनची धडकेत ७२ वर्षीय ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, नागरिकांमध्ये संताप….!

अमळनेर शहर पुन्हा एकदा एका भीषण अपघात झाला आहे. शहरातील सिंधी कॉलनी परिसरात शुक्रवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत ७२ वर्षीय जयराम धर्मानी यांचा क्रेनच्या ...

धडगाव तालुक्यात बनावट दारु निर्मितीवर पोलिसांचा छापा; १.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त…!

धडगाव तालुक्यातील धनाजे गावातील कारभारीपाडा येथे सुरू असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ...

भडगावमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई! एमडी ड्रग्जसह दांपत्याला अटक; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त…!

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे पोलिसांनी सापळा रचून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह दांपत्याला अटक केल्याची मोठी कारवाई उघडकीस आली आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात ...

नशिराबाद येथे ‘कोंबिंग ऑपरेशन’ यशस्वी; दरोड्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत…!

नशिराबाद येथे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार ...

भुसावळ हादरलं! साकरीत तरुणाला अमानुष मारहाण करून विहिरीत फेकलं; पोलिसालाही धक्काबुक्की…!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय तरुणाला संशयाच्या भरात बेदम मारहाण ...

अजित पवार अपघाताशी भोंदू बाबा अशोक खरातचं कनेक्शन? 500 व्हिडिओ… मोठे अधिकारी अडचणीत?’ अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाने आता केवळ धार्मिक फसवणुकीपुरते मर्यादित न राहता राजकारण, प्रशासन आणि ...