Crime News

नशिराबाद येथे ‘कोंबिंग ऑपरेशन’ यशस्वी; दरोड्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत…!

नशिराबाद येथे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार ...

भुसावळ हादरलं! साकरीत तरुणाला अमानुष मारहाण करून विहिरीत फेकलं; पोलिसालाही धक्काबुक्की…!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय तरुणाला संशयाच्या भरात बेदम मारहाण ...

अजित पवार अपघाताशी भोंदू बाबा अशोक खरातचं कनेक्शन? 500 व्हिडिओ… मोठे अधिकारी अडचणीत?’ अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाने आता केवळ धार्मिक फसवणुकीपुरते मर्यादित न राहता राजकारण, प्रशासन आणि ...

नशिराबाद शहरातील गजबजलेल्या परिसरात दुचाकीची चोरी, नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

नशिराबाद शहरातील गजबजलेल्या साथी बाजार परिसरात दुचाकी चोरीची घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अजिंक्य महिला मंडळ परिसरातून मध्यरात्री घरासमोर उभी ...

एकत्र दारू पिली, वाद झाला आणि मित्राची निघृण हत्या केली, मृतदेह रेल्वे रुळावर फेकला; बांभोरी परिसरात खळबळ…!

धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात एका ३५ वर्षीय तरुणाची निघृण हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी २३ ...

‘कॅप्टन’ खरातचा काळा खेळ! २० फुटांच्या नागाच्या भीतीतून उभा केला दरबार, नामवंत लोकही जाळ्यात कसे अडकले?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप, राजकीय आणि प्रशासनातील मोठ्या लोकांशी असलेले संबंध आणि आता तपासात ...

जळगावात खळबळ! ५०० रुपयांसाठी तरुणाचा खून; रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू…!

जळगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून केवळ ५०० रुपयांच्या वादातून एका तरुणाचा जीव गेला आहे. जैनाबाद परिसरात धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात गंभीर ...

रावेरमध्ये चोरांनी नगरसेवकाच्या घरातनं लांबवली सोनं-चांदीसह १० लाखांची रोकड

रावेर शहरात पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी चोरट्यांनी थेट नगरसेवक दिलीप पाटील यांच्या घरालाच लक्ष्य केले. त्यांच्या ...

मोबाईल हॅक करत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून साडेपाच लाख रुपयांवर सायबर ठगांचा डल्ला

जळगाव : वेगवेगळ्या क्लृप्ती अंगीकारत सायबर ठग जनतेच्या कष्टाच्या पैशांवर नजर ठेऊन असतात. बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक हॅक करत शेतकऱ्याच्या खात्यातून साडेपाच ...

बनावट विमा पॉलिसी देऊन ट्रकचालकाची फसवणूक, एजंटविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शहादा : विमा एजंट असल्याचे भासवून एका ट्रकचालकाला बनावट विमा पॉलिसी देऊन सुमारे ३४ हजार २६० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ...