Crime News

अकलूद येथे दुचाकी चालवण्यावरून वाद; तरुणावर जीवघेणा हल्ला, फैजपूर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल…!

यावल तालुक्यातील अकलूद गावाजवळ दुचाकी चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना २४ मे रोजी घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ...

गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीचोरी प्रकरण तापले; मुख्याधिकारींच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल…

खासगी प्लंबर व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप; सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि पाणीचोरीचा ठपका… अमळनेर तालुक्यातील गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शासनाच्या पाणीपुरवठा यंत्रणेतून अवैधरित्या पाणी ...

फेसबुकवर प्रेमाचं जाळं; १४० हून अधिक तरुणींशी मैत्री करून प्रेमसंबंध, त्यांच्या नावावर कर्जही घेतलं, मग्…..

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी मैत्री करून प्रेमसंबंध निर्माण करत त्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रे या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक ...

निंभोरा ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी सुरू; तक्रारदारांकडून कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी…!

रावेर तालुक्यातील निंभोरा बु. ग्रामपंचायतीतील गेल्या पाच वर्षांतील विकासकामांमध्ये कथित अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर अखेर चौकशी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निंभोरा गाव सेवा ...

कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत रायसोनी नगरात घरफोडी; रोकड आणि दागिन्यांसह ५५ हजारांचा ऐवज लंपास…!

जळगाव शहरातील रायसोनी नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोकड आणि सोने-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ५५ हजार रुपयांचा ...

यावल बस स्थानकावर प्रवासाकरीता आलेल्या महिलेचे दागीने व रोकड चोरी; अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल…!

यावल शहरातील बस स्थानकात प्रवासासाठी आलेल्या एका दांपत्या जवळील रोख रक्कम व सोन्याचे दागिने अद्यात चोरट्याने चोरी केले आहे. सदर चोरीची घटना रविवारी घडली ...

मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) कथित आर्थिक अपहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू होताच, तक्रारदार सचिन रवींद्र माळी यांच्या कुटुंबावर कुऱ्हाड आणि लाठ्या-काठ्यांनी ...

म्हसावद हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: ५६ लाख ४४ हजारांची अवैध दारू जप्त

शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूची साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५६ लाख ...

विनापरवाना कोळसा भरलेली ट्रक यावल पश्चिमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडली; यावल वनविभागाची धडक कारवाई

यावल वनविभागाच्या यावल पश्चिम व हरिपुरा राऊंडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध कोळसा वाहतुकीवर मोठी कारवाई करत विनापरवाना कोळसा भरलेली ट्रक जप्त केली. ही कारवाई ...

१.६१ कोटींच्या फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी चाळीसगावातून जेरबंद; कारवाईमुळे मोठ्या आर्थिक गुन्ह्याच्या तपासाला वेग…!

आहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेत आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले आहे. ...