Crime News
पाचोऱ्यात सव्वा लाखाच्या गांजासह दोन युवकांना अटक, आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडी
नाकाबंदी दरम्यान पाचोरा जळगाव रोडवरील गोराडखेडा गावापुढे एक लाख २२ हजार रुपये किमतीचा गांजा ताब्यात बाळगून वाहतूक करताना जळगाव येथील दोन संशयितांना पाचोरा पोलिसांनी ...
सोने – चांदीचे दागिने विक्रेत्यांवर गोळीबार, आरोपींना परराज्यातून अटक
धुळे : धुळे येथील सागर चौकात पिस्तुलातून गोळीबार करुन सोन्याचे दागिने लुटून नेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा कारनामा उघड केला. याप्रकरणी ...
एका ‘या’ चुकीमुळे तुमचे खाते होऊ शकते हॅक, जाणून घ्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
भारत देशांत UPI हा डिजिटल पेमेंटचा सर्वात लोकप्रिय मार्ग ठरत आहे. या सोबतच त्याच्या सोयी संदर्भातील धोक्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यात ...
रावेर गुन्हे शाखेने केली परप्रांतीय दुचाकी चोरट्याला अटक
रावेर : येथील रावेर गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत दुचाकी चोरट्याला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. रावेर पोलिसात दाखल दुचाकी चोरीचा तपास करीत असताना हा ...
तीक्ष्ण हत्याराने तरुणाचा खून ; दहिगाव येथील घटना; दोघे आरोपी यावल पोलिसात हजर
यावल : तालुक्यातील दहिगाव ते विरावली रोडवर पुलाच्या पुढे डाव्या बाजूला शेतात जाणाऱ्या खिरव्या नाल्याच्या रस्त्यावर एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर तोंडावर, जबड्यावर, कंबरेच्या ...
न्हावी येथे गांजाचा साठा जप्त, जळगाव गुन्हे शाखेची कारवाई
भुसावळ : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने फैजपूर उपविभागात न्हावी येथे धडक कारवाई करत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या दोघांना रंगेहाथ ...
एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील यांची उचलबांगडी, राहुल गायकवाड यांची नियुक्ती
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांना पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड ...
बनावट दारुचा कारखाना पोलिसांनी केला उद्धवस्त, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे : शहरातील सहजीवन नगर परिसरातील बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अड्डा उद्धस्त केला. कारवाईदरम्यान दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे ...
महिलेच्या गळ्यातील मंगलापोत चोरट्यांनी धूम स्टाईलने लांबवली
जळगाव : शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असाच प्रकार शहरातील टिळक नगरात घडला आहे. एक वृद्ध महिला मंदीरातून पूजा करुन घरी जात ...