drugs rule

मेडिकलमध्ये खोकल्याचं औषध मिळणार नाही; औषध खरेदीसाठी आता डॉक्टरांची चिठ्ठी अनिवार्य? केंद्र सरकारचा मोठा निर्णय….!

खोकल्याचे आणि इतर औषधी सिरपच्या विक्रीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या नव्या नियमांनुसार आता काही प्रकारची कफ सिरप औषधे खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचे ...