Family Dispute News

बायकोने दारु पिण्यास नाही म्हंटल म्हणून नवऱ्याने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने परिसर हळहळला…

पिंपरी-चिंचवड शहरातून दारूच्या व्यसनातुन एकाने आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने विषारी औषध प्राशन ...