ICC Women's T20 World Cup 2026

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदवार्ता, ‘या’ तारखेला भारत-पाक येणार आमने-सामने

भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. या सामन्याला अजून काही काळ असला तरी, दोन्ही देशांमधील क्रिकेट लढतींना नेहमीच प्रचंड उत्सुकता असते. ...