Jalgaon Latest News
Jalgaon News : ”जय जोहार” म्हणत सुरुवात अन् इतिहासाचा दाखला देत अजित पवारांचं दमदार भाषण
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यंमत्री अजित पवार यांची आज जळगावात सभा पार पडली. यावेळी त्यांनी ”जय जोहार” म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. ...
MLA Anil Patil : येणारा काळ हा NCP चा, आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २०२३ साली विकासाच्या दृष्टिकोणातून उचलेलं हे पाऊल आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये टप्पाटप्प्याने वाढताना दिवस आहे. जळगाव, धुळे ...
Jalgaon News : उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर, अनेक कार्यकर्त्यांचा होणार पक्षप्रवेश
जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येता आहेत. ...
गर्भवती महिलेची खासगी गाडीतच प्रसूती ; जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला उपचाराची गरज
जळगाव : रुग्णवाहिका न मिळाल्याने मजूर महिलेची खासगी गाडीतच प्रसुती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काजल प्रकाश जाधव असे या महिलेचे नाव असून, ...
जळगाव जिल्हा पतपेढीच्या सभेत गोंधळ, नेमकं काय घडलं ?
जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी (ग. स. सोसायटी) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. ग.स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग ...
जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी
जळगाव : जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच हवामान विभागाने जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. आगामी दोन दिवस ठराविक ...
जळगाव शहरातील रस्ते अतिक्रमण धारकांना विकले ? नागरिकांकडून व्यक्त होतोय संताप
जळगाव : शहरातील विविध भागांमध्ये महानगरपालिकेतर्फे काँक्रिटीकरणाची रस्ते तयार करण्यात येत आहेत. या अंतर्गत गोलानी मार्केट परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज ...
जळगाव जिल्ह्यात पावसाअभावी केळी बागा धोक्यात, शेतकऱ्यांची मदतीची मागणी
जळगाव : रावेर तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी गंभीर संकटात सापडला आहे. आषाढ महिन्याच्या शेवटीस पर्जन्य नक्षत्र संपत आले असतानाही, आतापर्यंत केवळ १७ टक्के ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात उद्या महारक्तदान
जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवारी (२२ जुलै) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपा जिल्हा महानगरतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस ...
जळगाव जिल्ह्यातील पशुधनावर लम्पी आजाराचे संकट, लसीकरण करण्याची आवश्यकता !
जळगाव : जिल्ह्यात सध्या लम्पी या संसर्गजन्य आजाराने पशुधनावर घाला घातला आहे. शेतीच्या कामांचा मोसम सुरू असताना जनावरांमध्ये या आजाराचा फैलाव होऊ लागल्याने शेतकरी ...















