Jalgaon Latest News
Jalgaon Water Scarcity : जळगाव जिल्हयातील सुमारे ५६२ गावांत पाणीटंचाईच्या झळांची भीती
जळगाव : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवरून पुढे पुढे सरकत आहे. या सप्ताहाच्या अखेरीस तापमान काहीसे कमी होऊन ४० अंशापर्यंत खाली येईल. परंतु ...
विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया – पंतप्रधान नरेंद्र मोदी
जळगाव : ‘एक मन, एक व्यक्ती, एक चेतनेतून नवकार मंत्राची अनुभूती ही अध्यात्मिक शक्तीची प्रचिती आहे. विश्व नवकार दिना निमित्त पाणी बचत, वृक्षारोपण, स्वच्छता, ...
जळगावात उद्यापासून भरणार तीन दिवसीय खान्देश करिअर महोत्सव!
जळगाव : खान्देशातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण करणारा “खान्देश करिअर महोत्सव” दि.१०, ११ व १२ एप्रिल रोजी जळगाव ...
धक्कादायक! घराच्या वाटणीवरून वाद; पित्याने थेट मुलाला संपवलं, भडगाव तालुक्यातील घटना
जळगाव : घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागितल्यामुळे पित्यानेच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. भडगावच्या बाळद खुर्द गावात (Balad Khurd Murder ...
Jalgaon Crime News : जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन दुचाकी लंपास
जळगाव : शहरातून दुचाकी लांबविण्याच्या घटना थांबता थांबेना. घरासमोरून, जी. एस. मैदानावरून आणि हॉस्पिटलसमोर लावलेली, अशा तीन दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या. या प्रकरणी शहर, जिल्हापेठ ...
Jalgaon Temperature News : जळगाव जिल्हा तापला ! पारा ४२ पार; तीन-चार दिवसांनी पुन्हा… जाणून घ्या काय होणार?
जळगाव : गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे एक-दोन दिवस तुरळक स्वरूपात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे दमटपणा वाढून तळपत्या उन्हापासून जिल्हावासियांना काही प्रमाणात दिलासा ...
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करणार आदिवासी गावांचे सुक्ष्म सर्वेक्षण
जळगाव : जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत केंद्रिय क्रीडा व युवक ...
Ramdas Athawale : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जळगाव जिल्हा दौऱ्यावर
जळगाव : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले उद्या मंगळवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून, कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. मंगळवार, ०८ एप्रिल २०२५ रोजी ...














