Jalgaon Latest News

प्रलंबित देयकांमुळे शासकीय कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन; जळगाव जिल्ह्यातही ठप्प कामे

जळगाव : राज्यभरातील शासकीय कंत्राटदारांनी प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारले असून त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटले आहेत. जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे ठप्प ...

Journalists Premier League : जळगावात उद्यापासून तीन दिवस रंगणार पत्रकार प्रीमियर लीगचा थरार

जळगाव : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसाठी जळगाव जिल्ह्यात प्रथमच पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सोमवार दि.१० पासून तीन दिवसीय क्रिकेट ...

जळगावात अमानुष कृत्य : कुत्र्याला कारला बांधून फरफटत नेण्याचा प्रयत्न, प्राणीमित्रांकडून तीव्र निषेध

जळगाव : शहरात एका बेजबाबदार व्यक्तीने अमानुषपणे कुत्र्याला मारण्याचा क्रूर प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असून, या ...

Gulabrao Patil : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतीला मिळणार नवा आयाम

जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून, केंद्र शासनाने 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी शेतीला ...

दिल्लीतील अभूतपूर्व विजयाचा पाचोर्‍यात जल्लोष, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला ‘आनंदोत्सव’

पाचोरा (विजय बाविस्कर) : दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय संपादन केला. विशेषतः तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. या ...

Chalisgaon News : नागद रोडवरील झोपडपट्टीत भीषण आग, चार घरे खाक, जीवितहानी टळली

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील नागद रोड परिसरातील झोपडपट्टीत तीन ते चार घरांना आग लागल्याची घटना आज, शुक्रवारी घडली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली ...

Jalgaon Crime News : अज्ञाताकडून रिक्षाची जाळपोळ, छत्रपती शिवाजीनगरातील संतापजनक प्रकार

जळगाव : जळगाव शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, छत्रपती शिवाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात माथेफिरू व्यक्तीने घरासमोर उभी केलेली रिक्षा ...

Jalgaon News : शेतात फवारणी करताना झाली विषबाधा, शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : शेतात फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना धामणगाव येथे गुरुवारी, ६  रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. किशोर अभिमन ...

Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या जळगावातील ताजे भाव

Gold Silver Rate Today : सोन्याचा भाव दिवसेगणिक वाढताना दिसत असून या आठवड्यातही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर दररोज नवनवीन रेकॉर्ड ...

Jalgaon temperature Update : जळगावमध्ये तापमानाचा लहरीपणा; उकाड्याने नागरिक हैराण

जळगाव । गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाचा मोठा चढ-उतार जाणवत आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. ...