Jalgaon News

Vasant Hankare : आई-वडिलांना मान खाली घालावी लागेल अशी कृत्ये करू नका!

Vasant Hankare : भडगाव, प्रतिनिधी : आई-वडील आपल्या मुलांच्या संगोपनासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतोनात कष्ट उपसत असतात. मुलांसाठी आई-बापा इतके श्रेष्ठ दैवत कोणीच नाही ...

मन्यारखेडा शिवारात सुरु होता कुंटणखाना, पोलिसांनी टाकली धाड; पाच पीडितांची केली सुटका

नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद-जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या ...

टीओडी मीटर बसवलेल्या दीड लाख ग्राहकांना ९५ लाखांची सवलत! घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराचा फायदा; महावितरणतर्फे सहकार्य करण्याचे आवाहन

जळगाव : १ जुलै २०२५ पासून ‘महावितरण’च्या स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत वापरलेल्या विजेवर टीओडी सवलत लागू झाली आहे. ...

भुसावळात खडसे–चौधरींचे मनोमिलन, न.पा निवडणूक होणार रंगतदार

भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्यातील जुन्या मतभेदांना आता पूर्णविराम लागला आहे. दोन्ही नेते एकत्र ...

नियुक्त्यांद्वारे भाजपने आखले राजकीय गणित ! रक्षा खडसेंकडे नंदुरबार, महाजनांकडे नाशिक, सावकारे जळगाव जिल्ह्याचे प्रभारी

चेतन साखरे जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नंदुरबार जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, नाशिक जिल्हा प्रभारी म्हणून मंत्री गिरीश महाजन आणि ...

नफ्याचे आमिष दाखवत अमळनेरच्या डॉक्टरची २७ लाखात फसवणूक

जळगाव : ऑनलाइन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि फेसबुकवरून ओळख वाढवून एका सायबर गुन्हेगाराने अमळनेर येथील एका डॉक्टरची तब्बल २७ लाख ...

जळगाव एमआयडीसीतील गुन्हेगारी रोखणार कोण? उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण; पोलीस यंत्रणा कुंभकर्णी झोपेत

दिपक महाले जळगाव : शहरासह एमआयडीसी भागात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत असून, त्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. अगोदरच एमआयडीसीतील उद्योजक व्यावसायिक रस्त्यांसह मूलभूत सोयी-सुविधांनी त्रस्त ...

भुसावळमध्ये २५.४२ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ड्रायव्हरच ठरला सूत्रधार, सहा जण अटकेत

भुसावळ : भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या तब्बल २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीचा छडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उघड केला आहे. तपासात ...

राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे उद्या जळगावात

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेत शीतयुध्द सुरू आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युतीचा विषयनंतर आधी मुलाखती असा ...

मणियारच्या शस्त्र परवान्यावर जिल्हाधिकारी ४ नोव्हेंबरला घेणार निर्णय

जळगाव : कंबरेला पिस्तुल लावत पैश्यांची उधळण केल्या प्रकरणी पीयूष मणियार याचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून दुसऱ्यांदा जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. ...