Jalgaon News
नशिराबादमध्ये दुचाकी जाळल्याच्या प्रकरणावरून संतप्त नागरिकांचा पोलीस स्टेशनला घेराव….!
नशिराबाद शहरातील पेठ परिसरात वारंवार घडणाऱ्या दुचाकी जळीत घटनांमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी अखेर गुरुवारी नशिराबाद पोलीस स्टेशनवर धडक देत घेराव घातला. शेकडोच्या संख्येने ...
जळगावात गॅस टंचाईचा फटका; LPG पंपावर ऑटो रिक्षा आणि वाहनांची मोठी गर्दी, चालक संतप्त….!
जळगाव शहरात एलपीजी गॅसच्या तुटवड्याचे चित्र आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. शहरातील एलपीजी गॅस पंपावर ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे ...
नांद्रा येथे शॉर्टसर्किटमुळे शेतात लागली आग; ३ एकर गहू जाळून खाक, वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराविषयी शेतकऱ्यांचा संताप…!
पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील शेतकरी राहुल देविदास सूर्यवंशी यांच्या शेतात सुमारे तीन एकर शेतात गहू या पिकाची पेरणी केली होती व आता ऐन काढणीला ...
वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भर चौकात झाडल्या गोळ्या
जळगाव प्रतिनिधी : शहरात मंगळवारी दुपारी भर दिवसा गोळीबाराची थरारक घटना घडली. वडिलांवर झालेल्या मारहाणीचा राग अनावर झाल्याने संतापलेल्या मुलाने मारहाण करणाऱ्या तिघांच्या दिशेने ...
रस्त्यावर झोपलेल्या महिलेवरून कार गेल्याने मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ: शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरातील लहान हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित महिला रस्त्यावर ...
Skin Care Tip: फक्त सनस्क्रीन पुरेसे नाही; उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याचा दाह जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे त्वचेवरही मोठा परिणाम होत असून सनबर्न, पिग्मेंटेशन, कोरडेपणा आणि ...
भुसावळ शहरात गॅस मिळत नसल्याने हॉटेल चालक अडचणीत; व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ….!
भुसावळ शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झाल्याचे सांगत काही वितरकांकडून व्यावसायिक ...
मुलींना कर्करोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जळगाव महापालिकेचा आरोग्यदायी उपक्रम; ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा हस्ते शुभारंभ
जळगाव : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुलींचे जीवन वाचवण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने आज एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालय येथे ...
जळगावकर मुलींसाठी दिलासादायक पाऊल; कॅन्सर प्रतिबंधक HPV लस आता मोफत
जळगाव : महिलांमध्ये वाढत चाललेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या धोक्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जळगाव महानगरपालिकेच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील मुलींचे ...















