Jalgaon News

पत्नी परत यावी आणि सासरची संपत्ती मिळावी म्हणून मध्यरात्री कबरस्तानात जावयाकडून सासू-सासऱ्यांवर काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार…

पुण्यातील कोंढवा परिसरात संपत्तीसाठी जावयाने स्वतःच्या सासू-सासऱ्यांवर काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नी परत घरी यावी आणि सासरची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ...

आदर्श शाळेबाहेरील बेकायदेशीर वृक्षतोडीवरून संताप; भुसावळ नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणाचा इशारा, दोषींवर FIR दाखल करण्याची मागणी…!

भुसावळ शहरातील आदर्श शाळेबाहेर असलेल्या तीन मोठ्या हिरव्यागार वृक्षांची कथित विनापरवाना कत्तल करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ‘पर्यावरण संवर्धन व विकास समिती’ आक्रमक झाली ...

NEET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी, ‘UPSC’ कडे परीक्षा सोपवण्याचा प्रस्ताव!

NEET-UG 2026 च्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या सर्व गोंधळावर आता राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, वंचित बहुजन ...

जळगाव विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक; जागा लढवण्यावर स्थानिक नेत्यांचे एकमत, निर्णय एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचवणार…!

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. जळगाव येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून जळगाव ...

जळगावकरांना मोठा दिलासा! उद्यापासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; उष्णतेपासून मिळणार आराम

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून, वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रचंड उकाडा आणि तीव्र उन्हामुळे जळगावकर पावसाची आतुरतेने ...

पावसाळ्यापूर्वी जळगाव मनपा ‘ॲक्शन मोड’वर; ‘नही’सह ‘पीडब्ल्यूडी’ला पाठवले कडक इशाऱ्याचे पत्र!

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जळगाव शहर महानगरपालिकेने शहरातील पाणी साचण्याच्या गंभीर ठिकाणांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. महापौर दीपमाला ...

जळगावात उष्माघाताने मजूरासह तरुणाचा मृत्यू? परिसरात खळबळ; शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार…

हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात उष्म्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. उष्माघातामुळे हे मृत्यू झाल्याचा ...

जळगावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वडिलांकडून घातपाताचा गंभीर आरोप !

जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात ३६ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शशिकांत रमेश कोळी असे मृत तरुणाचे नाव असून, हा ...

पुण्यात डांबून ठेवलेल्या जळगावच्या ऊसतोड कामगारांच्या सुटकेसाठी ‘भिल प्रदेश क्रांती सेना’ आक्रमक; आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

जामनेर तालुक्यातील ऐकुलती येथील एकाच आदिवासी भिल कुटुंबातील ४ सदस्यांसह ३ अल्पवयीन मुलांना पुणे जिल्ह्यातील दौंड येथे डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

रेल्वे प्रशासनाविरुद्ध ‘आरपार’चा लढा; १९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जळगावात रेल्वेच्या ३५० उमेदवारांचे आजपासून बेमुदत आमरण उपोषण

शारीरिक, लेखी आणि अंतिम वैद्यकीय (Medical) चाचणी उत्तीर्ण होऊनही तब्बल १९ वर्षांपासून रेल्वेच्या नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचा अखेर संयम सुटला आहे. सेंट्रल रेल्वे ...