Jalgaon News

यंत्रणेसह बाहेरील कनेक्शन ड्रग्ज फेरचौकशीच्या रडारवर ?

ड्रग्ज, गावठी कट्टा तसेच गुटखा या जिल्ह्यातील अवैध धंद्यावर सत्ताधारी मित्र पक्षाच्या तीन आमदारांनी विधानसभेत तोफ डागल्याने खळबळ उडाली. याविषयी समितीकडून सखोल चौकशी केली ...

पिंप्राळा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

जळगाव : येथे कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्था व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शनिवारी ( १९ ...

भडगावात साठेबाजी करणे भोवले ; दोघां कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

जळगाव : भडगाव तालुक्यातील दोन ठिकाणी युरियाची साठेबाजी केल्याचे आढळून आल्याने कृषी विभागाच्या पथकाने त्यांचे परवाने निलंबित केले. शुक्रवारी (१८ जुलै) रोजी जळगाव तालुक्यातील ...

उद्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील ३३२ ब्रदर, सिस्टर बेमुदत संपावर

जळगाव : सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी ( १९ ...

हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखेचे उद्घाटन

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखा व नव्याने सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार ...

जिल्ह्यात महिलांसह नवमतदारांची वाढली नोंदणी, विधानसभा निवडणुकीनंतर ४५ हजारांवर मतदारांची भर

जिल्ह्यात गतवर्षी मे २०२४ तसेच ऑक्टोबर दरम्यान लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. दरम्यान सद्यस्थितीत जिल्ह्यात गेल्या दहा अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४५ ...

जळगावात परिचारिकांनी संपातून घेतली माघार, कर्तव्याला दिले प्राधान्य

जळगाव : राज्यभरातील परिचारिकांनी गुरूवारी (१७ जुलै) रोजी विविध मागण्यांसाठी एकदिवसीय संप पुकारला होता. त्यात नर्सिंग भत्ता मिळावा, वेतन त्रुटी दूर व्हाव्यात आदी मागण्या ...

हरणाची तस्करी करणारे दोघे जाळ्यात, बोरअंजटी – वैजापूर रस्त्यावर नाकाबंदी

हरणाची (काळवीट) या वन्य प्राण्याची शिकार करुन त्याची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला. बोरअजंटी ते वैजापूर या रस्त्यावर शुक्रवारी (१७ जुलै) ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, यावल तालुक्यातील घटना

यावल तालुक्यातील दुसखेडा येथील तरुणाने एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना जानेवारी ते जून २०२५ दरम्यान ...

आई आणि पत्नी वरच्या मजल्यावर असतांना तरुणाने गळफास घेत जीवन यात्रा संपवली

By team

जळगाव : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात एका विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवन यात्रा संपविली. बुधवारी (१८ जुलै) रोजी त्याची आई ...