Jalgaon News
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला; थोड्याच वेळात होणार घोषणा!
जळगाव : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असल्याचे समोर आले आहे. दिवसभर चाललेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असताना, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम वेळेआधी ...
जळगावात आणखी एका कुंटणखान्यावर छापा, दोन महिलांची सुटका
जळगाव : जळगावच्या योगेश्वर नगरातील एका भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. यात दोन महिलांची सुटका, तर कुंटणखाना चालविणाऱ्याला ताब्यात घेण्यात ...
अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस, महायुतीचं अजूनही ठरेना; भाजप देणार स्वबळाचा नारा?
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असतानाही सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे भाजप शेवटच्या क्षणी २०१८ प्रमाणे ...
Gold Rate : सोने दरात घसरण, किती रुपयांनी?
जळगाव : चांदीत १२,००० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर सोन्याचे भाव ३,०५० रुपयांनी घसरून ते एक लाख ३५ हजार १०० रुपयांवर आले आहे. ...
Jalgaon News : ‘युती होईल तेव्हा होईल…’, शिंदेसेनेचे पाच उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव : भाजप आणि शिंदेसेना यांच्यात युती होईल की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. याआधीच शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे ...
जळगावकरांनो, सावधान! जीएमसीतील बाह्यरुग्ण संख्या पोहोचली १५०० पार, काय काळजी घ्याल?
जळगाव : जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, त्यासोबतच हवेतील धुळीचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. ...
भाजप-शिवसेना युती फिस्कटली अन् राष्ट्रवादी-ठाकरे गटाची वज्रमूठ, नेमकं काय घडलं?
दीपक महालेजळगाव : महापालिका निवडणुकीचे महायुती व महाविकास आघाडीकडून रणशिंग फुंकले असून, राजकीय वातावरण आता ढवळून निघाले आहे. शहर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद ...
Gold-Silver Rates : सोने-चांदीच्या भावात वाढ कायम; जाणून घ्या दर
जळगाव : सोने-चांदीच्या भावात दिवसागणिक वाढ कायम असून, चांदीच्या भावात पुन्हा सहा हजार रुपयांची वाढ होऊन, ती आता किलोसाठी दोन लाख ५३ हजार रुपयांवर ...
‘लेडी सिंघम’ योगिता नारखेडे यांनी स्वीकारला पदभार, नशिराबादकरांकडून स्वागत
नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद पोलीस ठाण्याचा पदभार ‘लेडी सिंघम’ योगिता नारखेडे यांनी नुकताच स्वीकारला. यावेळी त्यांचेनशिराबादकरांकडून पुष्पगुच्छ, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी स्वागत करण्यात आले. ...
बाहेरच्यांना प्रवेश का? निष्ठावंतांच्या नाराजीवर अखेर मंत्री महाजनांनी दिले स्पष्टीकरण
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्षप्रवेशामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. दरम्यान, अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी यावर ठाम ...














