Jalgaon News

नाशिक TCS प्रकरणाला राजकीय वळण; मंत्री संजय शिरसाट यांची एसआयटी चौकशीची मागणी

नाशिक येथील टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरण आता राजकीय रंग घेऊ लागले असून, सत्ताधारी पक्ष आणि एमआयएम यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. शिवसेना शिंदे ...

पारोळा तालुक्यात गायरान जमीन घोटाळा… सात ग्रामसेवक, आठ सरपंच, ४० भूमाफियांवर फौजदारी कारवाई?

जळगाव : जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात पिंप्री मोंढाळे येथे तब्बल दोन एकर सरकारी गायरान जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे खासगी मालकीची दाखवून हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...

जळगाव महापालिका ‘ॲक्शन मोड’वर! पावसाळ्यापूर्वी रस्ते चकाचक करा; महापौरांचे प्रशासनाला कडक आदेश

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, जळगाव शहरात नागरिकांची दैना उडू नये यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील रस्ते ...

Nashik TCS Case Nida Khan Arrested: निदा खानने लपण्यासाठी खास लोकेशन निवडलं; आजूबाजूला एकही घर नाही, लांबलांबपर्यंत सापडण्याची शक्यताच नव्हती, मात्र पोलिसांनी कसं हुडकून काढलं?

नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कंपनीची माजी एचआर (HR) निदा खान (Nida Khan) हिला अटक करण्यात पोलिसांना ...

​बीडच्या ७२ कोटींच्या घोटाळ्याची जळगावात पुनरावृत्ती?

​भूसंपादन प्रकरणी मनपा प्रशासन, वकील आणि जागामालक रडारवर; फौजदारी कारवाईची मागणी! जळगाव : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात बनावट आदेशांद्वारे ७२ कोटी रुपयांचा डल्ला ...

धक्कादायक ! निकालाच्या भीतीपोटी दहावीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगर:राज्यभरात आज दहावीच्या निकालाची धाकधूक आणि उत्साह असतानाच, छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. परीक्षेत नापास होऊ या भीतीपोटी एका ...

जळगाव: उद्या जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोक अदालत’; तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन

जळगाव: वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले, त्यातून होणारा आर्थिक खर्च आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी उद्या, शनिवार दिनांक ९ मे २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यासह ...

​जळगाव जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल, लॉन टेनिस मैदानाची दुरुस्ती करा; युवासेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाचे सुशोभीकरण सुरू असताना संकुलातील बास्केटबॉल कोर्ट व लॉन टेनिस मैदानाची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्यात यावे, अशी ...

​जळगाव हायटेक होतंय, मग सुप्रीम कॉलनीचं काय चुकलं? मनसेचा प्रशासनाला संतप्त सवाल; रस्ते न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

“एकीकडे जळगाव महानगरपालिका शहराला ‘हायटेक’ करण्याच्या गप्पा मारत आहे, कोट्यवधींच्या निधीच्या घोषणा होत आहेत. मग शहरातीलच महत्त्वाचा भाग असलेल्या सुप्रीम कॉलनीच्या नशिबी गेल्या ७-८ ...

अमेरिका-इराण संघर्ष पेटला! नौदलाच्या ३ जहाजांवर हल्ला; युद्धविराम धोक्यात आल्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संतापले

वॉशिंग्टन/तेहरान:जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. इराणने अमेरिकन नौदलाच्या तीन जहाजांना लक्ष्य केल्याने खळबळ ...