Jalgaon News
नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंचा मोठा गौप्यस्फोट? आजोबांच्या जुन्या नोंदीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप, पोलिसात तक्रार दाखल….!
भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री चेतन भंगाळे यांच्या आजोबांच्या नगरपालिकेत असलेल्या जुन्या नोंदीत फेरफार झाल्याचा गंभीर ...
मोठी बातमी: आता विज्ञानातील चमकदार कामगिरी नेणार थेट ‘नासा’च्या दारी; राज्य सरकारचा मोठा निर्णय!
जळगाव/मुंबई:राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ या नव्या उपक्रमांतर्गत विज्ञान प्रदर्शनांमध्ये ...
पारोळा- मालवाहू ट्रकच्या धडकेत पारोळा बाजार समितीच्या लिपिकाचा मृत्यू….!
पारोळा शहरातील जुन्या धुळे-जळगाव रस्त्यावरील ‘साई ट्रॅक्टर’ शोरूमसमोर आज दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिपिक देविदास प्रल्हाद नाईक (५३, ...
जनगणना ड्युटीवरून महिला शिक्षिकांमध्ये संताप; “नवऱ्याला सोबत न्या” सल्ल्याने प्रशासन अडचणीत
नागपूर : जनगणना प्रक्रियेसाठी महिला शिक्षिकांची एकेकटी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील संवेदनशील, अनोळखी आणि दूरवरच्या भागांत घरोघरी ...
महिलांना ₹2,500,तर शेतकऱ्यांना मदत अन् मोफत सिलिंडर; विजयच्या ‘गॅरंटी’मुळे तमिळनाडूच्या तिजोरीवर वाढणार ताण?
Tamil Nadu Politics News : तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजय आणि त्याच्या TVK पक्षाच्या निवडणूक घोषणांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत मोठे यश ...
Tamilnadu AIDMK and Vijay Thalapathy: इकडे राज्यपालांचा विजय थलपतिला धक्का, सत्तास्थापनेसाठी बोलावलंच नाही, तिकडे AIDMK चे 47 पैकी 28 आमदार अचानक रिसॉर्टवर पोहोचले
Tamilnadu AIDMK and Vijay Thalapathy: गेली अनेक वर्षे द्राविडी राजकारण केंद्रस्थानी राहिलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत (Tamil Nadu Election Result 2026) यंदा मोठा उलटफेर पाहायला ...
मुक्ताईनगर तहसील कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिक हैराण; कामांसाठी हेलपाटे वाढले…!
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि अनुपस्थितीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र ...
जळगाव जिल्ह्याबाहेर खतांची विक्री केल्यास परवाना रद्द होणार; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आदेश…!
जळगाव : खरीप हंगामाच्या नियोजनानुसार अपेक्षित खतांच्या साठ्याची मागणी नोंदविली जाते. मात्र, खतांचा साठा उपलब्ध झाल्यानंतर अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्री होत असल्याने स्थानिक पातळीवर ...
जळगावमध्ये ‘दामिनी पथक’ पुन्हा कार्यान्वित; महिलांच्या सुरक्षेला बळ
जळगाव शहरातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जाणारे ‘दामिनी पथक’ काही दिवसांपासून बंद होते. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत पोलीस प्रशासनाने हे ...
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! तूर-हरभरा खरेदीला मुदतवाढ; हरभरा खरेदीचे उद्दिष्टही वाढले
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीस मुदतवाढ दिली आहे. तूर खरेदीची अंतिम तारीख ...















