Jalgaon News
”गाणे बंद करा, अभ्यास करतेय”, संतापलेल्या पित्याने मुलीसह पत्नीस केली मारहाण
जळगाव : आधुनिक युगात अबालवृद्धांमध्ये मोबाईलचे वेड लागले आहे. मोबाईलकडे एक मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. यात काही मंडळी सोशल मीडियावर सतत सक्रिय ...
खान्देशच्या विकासात चिंचोली मेडिकल हबची महत्त्वाची भूमिका : ना. अजित पवार
जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी ...
‘गिरीशभाऊ’… तुम्हाला भेटायचंय हो…!
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा समाजाभिमुख कसा असावा, याची जर काही उदाहरणे द्यायची झाल्यास विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव हमखास पुढे येते. ...
जिल्ह्यात अजित पवार गटाला बळ : ना. माणिकराव कोकाटे
जळगाव : ना. अजित पवारांच्या उपस्थितीत जळगावमध्ये आज पक्षप्रवेशाचा मोठा सोहळा आहे. मी संपर्क मंत्री असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपरिहार्य आहे. या कार्यक्रमासाठी ...
जळगावाच्या महिला व बालकल्याण भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
जळगाव : महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत सुबक आणि नाविन्यपूर्ण महिला व बालकल्याण भवन बांधण्यात आले आहे. हे भवन जिल्हा नियोजनच्या सहा कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात ...
स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
जळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता ...
पाळधी येथे मध्यरात्री मुसळधार पावसाने नाल्याला पूर ; दुकानात पाणी शिरल्याने करोडोंचे नुकसान
पाळधी ता. धरणगाव : येथे मध्यरात्रीचा सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने नाल्याला पूर आला होता. या पुराचे पाणी नाल्यावर व जवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये ...
विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात दहीहंडी महोत्सव
जळगाव : श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर आज सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. शहरात विविध भागात, शाळा, महाविद्यालय येथे दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. ...
प्रवासात अत्यवस्थ गर्भवती महिलेचा जळगावात मृत्यू
पतीसोबत मूळ गावी जात असतांना रेल्वेतून प्रवासा दरम्यान गर्भवती महिलेस प्रसूतीपूर्व वेदना असह्य झाल्याने जळगाव येथे तिचा मृत्यू झाला. गुरुवारी (१४ ऑगस्ट) दुपारी ही ...