Jalgaon News

मुलगी रक्षाबंधनाला आली अन् आईवर काळाची झडप, जळगावात हळहळ

जळगाव : वाळत टाकलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागून भावना राकेश जाधव (७१, रा. महाबळ) यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (६ ऑगस्ट) ...

Shivsena News : सोमवारी राज्य शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेचा भव्य जिल्हा मोर्चा

Shivsena News : जळगाव : राज्य शासनाच्या वाढत्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी आणि वाचाळवीर मंत्र्यांच्या राजीनामेसाठी शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ...

जळगावात अर्ध नारेश्वर महादेवाला गिरणेच्या पाण्याने अभिषेक

जळगाव : भगवान शंकराप्रती असलेली भक्ती आणि श्रद्धाचे प्रतीक कावड यात्रा मोठ्या उत्सहात पार पडली. भाविकांनी कावड खांद्यावर घेऊन पायी चालत त्यातील पवित्र जल ...

मीटर तपासणीला गेलेल्या महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील महावितरण सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या जळके गावात वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या पथकाला एका ग्राहकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. एवढेच ...

जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे ७९५ रुग्णांना ७ कोटींची मदत

गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या आर्थिक दुर्बल आणि गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे ठोस आधार मिळाला आहे. नाशिक विभागांतर्गत १ जानेवारी ते ३१ जुलै २०२५ दरम्यान ...

Jalgaon News : आरोग्य विभागाचा कारभार पून्हा चव्हाट्यावर; रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

जळगाव : रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने सर्पदंश झालेल्या ब्राह्मणशेवगे येथील उर्मिला देसले या महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

युवा शिवसेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध, पहा व्हिडीओ

जळगाव : काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत केलेल्या विधानावरून त्यांच्याविरोधात शहरातील पांडे डेअरी चौकात शिवसेना (शिंदे गट) युवासेनेतर्फे मंगळवारी ...

जळगाव विमानतळाजवळ मराठी भाषेत फलक लावा, अन्यथा… मनसेचा इशारा !

जळगाव : महाराष्ट्रात मराठी भाषा व परप्रांतीय भाषा यामुळे वाद निर्माण होत आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात मराठी भाषेसाठी नेहमीच आग्रही आहे. परप्रांतीय ...

नाभिक समाज महामंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर वाघ, सचिन सोनवणे यांची निवड

जळगाव : बारा बलुतेदार समाजाचा विकास शासनाच्या उदासीनतेमुळे खुंटला आहे. सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी केलेल्या घोषणा ह्या पोकळ ठरल्या आहेत, अशी खंत नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष ...

शेतकरी त्रस्त : युरियासाठी कृषी केंद्रांवर सकाळपासून लांबच लांब रांग

चाळीसगाव  : गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीक  दिल्याने शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या कामांना वेग आला आहे. यात निंदणी, खुरपणी व पिकाला खत देण्याच्या तयारीत आहेत. परंतु, तालुक्यातील ...