Jalgaon News

हरीविठ्ठल नगर येथील गटारींचे निर्माण व रिक्षा स्टॉप येथे मोबाईल टॉयलेट तात्काळ उभारण्यात यावे, मनसेची मागणी

जळगाव : हरीविठ्ठल नगर येथील गटारींचे निर्माण व रिक्षा स्टॉप येथे मोबाईल टॉयलेट तात्काळ उभारण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. या ...

चाळीसगावात महिला तलाठ्यासह तिघे २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात, धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कातील कालबाह्य नोंद कमी करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच मागीतली. ही लाचेची रक्कम घेत असताना धुळे ...

जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन उपअधीक्षक नव्याने रुजू होणार

जळगाव : महाराष्ट्र पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनांसंदर्भात शासनाच्या गृह विभागाने परिपत्रक काढले आहे. पोलीस उपअधिक्षक, सहायक पोलीस आयुक्त (निःशस्त्र) यासंवर्गातील ६५ अधिकाऱ्यांच्या ...

अकरावीत प्रवेश मिळत नसल्याने वाघोदा येथे पालकांनी वर्गांना ठोकले कुलूप

सावदा : राज्य शासनाने चालू शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच २०२५-२६ पासून ११ वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धत अवलंबली आहे. यामुळे ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे ...

ऑनलाइन लॉटरीच्या दुकानात सट्टा खेळविणाऱ्यांवर शहर पोलिसांचा छापा

ऑनलाइन लॉटरी सेंटरवर अवैधरीत्या लॉटरीच्या दुकानात सट्टा खेळविणाऱ्यांवर शहर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात १७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई बुधवारी ...

रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करा, खासदार स्मिता वाघ यांची लोकसभेत मागणी

लोकसभा मतदारसंघातील हजारो प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडत खासदार स्मिता वाघ यांनी आज लोकसभेत रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची ठाम मागणी केली. कोविडनंतर बदललेली ...

जिल्ह्यातील १३ तालुक्यांत लम्पीचे संक्रमण, १६ पशुधनांचा मृत्यू, शीघ्र कृती दलाच्या पाच पथकांकडून लसीकरण

जिल्ह्यात गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोग या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव १३ तालुक्यांमध्ये दिसून आला आहे. आतापर्यंत लम्पी संसर्गबाधेमुळे १६ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील लम्पी ...

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ कृषी परवान्यांना मिळणार कारवाईचा डोस!

जळगाव : अनियमिततेसह शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या २२ कृषी केंद्रचालकांच्या परवान्यांवर गंभीर स्वरूपाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या ...

जळगावात श्री जैन युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

जळगाव : शहरात श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा रविवार (२७ जुलै) रोजी आयोजित करण्यात आला या सोहळ्यात जैन युवा रत्न पुरस्काराने दोघांना सन्मानित ...

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या दहावी (इ.१०वी) व बारावी (इ.१२वी) पुरवणी ...