Jalgaon

परवाना विभागातील लिपिकाचे निलंबन करा : आरपीआय आठवले गटाची मागणी

जळगाव : स्कुल बसेसचा (एमएच २० डब्ल्यु९९४७ व एमएच २० डब्ल्यु९९५४) परवाना रद्द करण्यासाठी व्यवसाय कराची बनावट पावती सादर केल्याचे सिद्ध झाले होते. तरिही ...

जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ! पाऊस लांबणीवर : पाच तालुक्यात कमालीची तूट

जळगाव : जिल्ह्यात वेळेवर दाखल झालेल्या जुलै अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारली आहे. जुलै अखेरीसह ८६ महसूल मंडळापैकी केवळ १३ महसूल मंडळांमध्ये पावसाने सरासरी ...

जळगावात स्वदेशीचा स्विकार – विदेशीचा बहिष्कार’ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

जळगाव : ८ ऑगस्ट १९४२ च्या भारत छोडो आंदोलनानिमित्त शुक्रवारी जळगाव येथे स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्यामार्फत ‘स्वदेशीचा स्विकार – विदेशीचा ...

एकनाथ खडसेंचे वादग्रस्त विधान ; महायुती महिला पदाधिकाऱ्यांनी व्यंगचित्राला फसली शाई ; पाहा व्हिडिओ

जळगाव : भाजपा महायुती महिला पदाधिकाऱ्यांतर्फे शुक्रवारी (८ ऑगस्ट ) जळगाव शहरात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात ...

युवतींची दहीहंडी उत्सव समिती गठीत, अध्यक्षपदी डॉ. कल्याणी नागूलकर व सचिवपदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड

जळगाव : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (16 ऑगस्ट ) रोजी कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर ...

बायोमेडिकल कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन : दोन हॉस्पिटल्सना दहा हजारांचा दंड

जळगाव : शहरात विविध हॉस्पिटलद्वारे बायो मेडिकल कचऱ्याची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याचे प्रकार समोर येत आहे. अशाच प्रकारे बायोमेडिकल कचऱ्याचे अयोग्य ...

पाडळसरे धरण प्रकल्प PMKSY योजनेत सामाविष्ट; खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव : जिल्ह्यातील पाडळसरे धरण प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. यामुळे जिल्हयातील सिंचन क्षमतेस बळकटी मिळण्यास मदत होईल. या प्रकल्पासाठी केंद्र ...

अमळनेर पोस्ट ऑफिसचे सर्व्हर डाऊन ; भावासाठी राखी पाठविणाऱ्या बहिणींचा हिरमोड

अमळनेर : रक्षाबंधनाचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. बहिणी आपला भाऊ दूर परगावी असणाऱ्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असतात, तर काहींना हे शक्य होत ...

स्मशानभूमीतील सोलर पॅनलचे काम त्वरित थांबवा : नशिराबादकरांची मागणी

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील झिपरू अण्णा महाराज मंदिरासमोरील स्मशानभूमीमध्ये सोलर पॅनल बसविण्यात येत आहे. हे काम त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली ...

Hatnur Dam : हतनूर धरण तिरंग्याच्या प्रकाशात उजळले

Hatnur Dam : ‘हर घर तिरंगा’ जनजागृती पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार हतनूर धरणावर तिरंगा स्वरूपातील भव्य रोषणाई करण्यात आली आहे. २ ऑगस्ट ...