Latest News

प्राथमिक शिक्षण विभागातील जनमाहिती अधिकारी माहिती देण्यात अपयशी; माहिती आयुक्तांकडे तक्रार करणार दाखल : राजेंद्र सपकाळे

जळगाव : जिल्हा परिषद, जळगावच्या प्राथमिक शिक्षण विभागातील जनमाहिती अधिकारी व सहाय्यक अधिकारी माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत मागवलेली माहिती वेळेवर आणि पूर्णपणे देत ...

प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात समाजवादी पक्षाचं आंदोलन, मनपाच्या प्रवेशद्वारावर चिपकवलं निवेदन

जळगाव : वादळी वाऱ्याने तुटलेल्या वृक्षांमुळे शहरात बरेच रस्ते अरुंद झालेत, तुटलेली वृक्षे त्वरित उचलण्याबाबत मनपातर्फे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात समाजवादी पक्षातर्फे मनपा ...

Plane Crash In Ahmedabad : विजय रुपाणी यांना लकी नंबर ठरला अनलकी, काय आहे क्र.’१२०६’ ?

Plane Crash In Ahmedabad : गुजरातचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले विजय रुपाणी यांचे गुरुवारी हमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झाले. ते त्यांच्या मुलीला ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : जिल्हाधिकारी यांनी घेतली राजकीय पक्षांची बैठक

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सक्रिय झालेले असतांना जिल्हा प्रशासन देखील तयारीला लागले आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ...

जळगाव रेल्वे स्थानकावर अनोळखी आजारी व्यक्तीचा मृत्यू; ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलिसांचे आवाहन

जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५/६ वर गुरुवारी (१३ जून) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती आजारी अवस्थेत आढळून आला. तत्काळ ...

अमळनेरहून संत श्री सखाराम महाराज पंढरपूर वारीला उत्साहात प्रस्थान

अमळनेर : संतश्री सखाराम महाराज यांची अमळनेर – पंढरपूर पायी वारीने गुरुवारी (१२ जून) रोजी विठ्ठल नामाच्या गजरात मोठ्या उत्सहात प्रस्थान केले. या दिंडीचे ...

वनविभागाच्या गस्ती पथकाद्वारे वृक्षांची अवैध तोड करीत वाहतूक करणारे वाहन जप्त

यावल : वृक्षांची अवैधरित्या तोड करुन वाहतूक करणारे वाहन वनविभागातर्फे जप्त करण्यात आले. ही कारवाई भोरटेक शिवारात करण्यात आली असून या वाहनासह अंदाजे १ ...

तांबेपुरा-सानेनगर रेल्वे बोगद्यावर वाहतूक मनाईचा फलक; नागरिकांत चिंता

अमळनेर : शहरातील तांबेपुरा-सानेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे बोगद्यावर रेल्वे प्रशासनाने नुकताच ‘या पुलातून वाहन चालवण्यास मनाई आहे’ असा फलक लावल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता ...

शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय, केली ‘ही ‘ मागणी

जळगाव : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामा करण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेना उबाठा च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना ...

Crime News : एमआयडीसी परिसरात तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

जळगाव : शहरासह जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. अशीच एक घटना जळगाव एमआयडीत उघड झाली आहे. एका २२ वर्षीय परप्रांतीय ...