Latest News
कांद्याला मिळेना भाव, कर्जाचा डोंगर अन् निसर्गाचा कोप; नाशिकमध्ये हतबल कांदा उत्पादकाने संपवली जीवनयात्रा!
बदलते हवामान, बाजारपेठेत कांद्याला मिळालेला कवडीमोल भाव आणि बँकेच्या वाढत्या कर्जबाजारीपणामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील राहुड येथील एका ५९ वर्षीय कांदा उत्पादक शेतकऱ्याने गळफास ...
शेतकऱ्यांचे टेन्शन मिटले! ‘बळीराजा पांदण रस्ता योजना’ लागू; अतिक्रमण केल्यास ५ वर्षे शासकीय योजनांना मुकणार!
कित्येक वर्षांपासून राज्यातील बळीराजाला भेडसावणाऱ्या आणि ग्रामीण भागात दररोजच्या वादाचे कारण ठरणाऱ्या शेतरस्त्यांच्या समस्येवर राज्य सरकारने अखेर थेट आणि मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. ...
लळींग घाटात भीषण अपघात; ट्रक-ट्रॅव्हल्सच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जखमी…
मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे जिल्ह्यातील लळींग घाटात मध्यरात्री भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक ...
दिल्लीत महाराष्ट्राचा डंका, ५ खासदारांना संसद रत्न; जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांचाही गौरव!
जिद्दीला सलाम: कॅन्सरशी झुंज देत संसदेत गाजवले मैदान; ज्युरी समितीकडून स्मिता वाघ यांच्या कर्तव्यभावनेचे विशेष कौतुक दिल्लीतील संसदेच्या सभागृहात महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच प्रभावी राहिली ...
पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ ला दिलासा: महापौरांच्या ‘ॲक्शन मोड’नंतर ‘बाबा खोली’ नाल्याची धडक स्वच्छता!
शहरात ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आलेला असताना, प्रभाग क्रमांक १५ मधील अत्यंत बिकट आणि अडचणीचा मानल्या जाणाऱ्या ‘बाबा खोली’ परिसरातील नाल्याचा प्रश्न अखेर सुटला ...
धक्कादायक धोरण : वक्फ मालमत्तांना संरक्षण, तर हिंदू देवस्थानांच्या जमिनींचे वाटप का?
देवस्थान जमिनी वहिवाटदारांना देण्याचा प्रस्तावित कायदा त्वरित रद्द करा, अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडू; महाराष्ट्र मंदिर महासंघाचा जळगावात इशारा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान ...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
महाराष्ट्र: कडाक्याच्या उन्हाचा चटका सहन करणाऱ्या राज्यातील जनतेसाठी आणि बळीराजासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे (Southwest Monsoon) अत्यंत वेगाने ...
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 29 गाड्या, 250 कार्यकर्त्यांसह बडा नेता मुंबईला रवाना
वाशिम : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे वारे वेगाने वाहत असताना आता वाशिम जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हाप्रमुख सुरेश ...
एरंडोलच्या एकाच कुटुंबातील भाविकांच्या कारला भीषण अपघात; एका वृद्धाचा मृत्यू तर दोन महिला गंभीर
नाशिक/एरंडोल : एरंडोल तालुक्यातील एका कुटुंबातील भाविकांच्या कारला झालेल्या भीषण अपघातात ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या ...
राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; आज ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढलेल्या उकाड्यानंतर अखेर मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह मराठवाडा आणि पश्चिम ...














