Latest News

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; आरोपीसह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल…!

लग्नाचे आमिष दाखवत एका ३६ वर्षीय महिलेची फसवणूक करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुख्य ...

साकळी येथे वादळात उंबराचे झाड कोसळले; महिला थोडक्यात बचावली, सुदैवाने मोठा अनर्थ टळला…!

यावल तालुक्यातील साकळी येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे एक धक्कादायक घटना घडली. दि. २ रोजी सायंकाळी सुमारे सात वाजेच्या ...

जळगाव: कुरियर पार्सलमधून मोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा जेरबंद; ४ महागडे मोबाईल जप्त

शहरातील आकाशवाणी चौकातील श्री स्वामी ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोरून कुरियरचे बॉक्स चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपन्यांचे ४ ...

धुळ्यात ‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’ सोहळा; रामधीरजजी सिंग यांचा सन्मान

धुळे, दि. ३ (प्रतिनिधी) : गांधीवादी विचारांच्या प्रसारासाठी आयुष्य समर्पित केलेल्या उत्तर प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रामधीरज बालेश्वरजी सिंग यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जमनाबेन लोकसेवक ...

अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचं निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास; बीडच्या ताडसोना येथे अंत्यसंस्कार….!

वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे निधन झाले आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मुंढे कुटुंबीयांसह प्रशासकीय ...

जळगावात इच्छादेवी मंदिराजवळ फुकटपुरा परिसरात भीषण आग; तीन घरे पूर्णपणे जळून खाक, लाखोंचे नुकसान…!

जळगाव शहरातील इच्छादेवी मंदिराशेजारील फुकटपुरा झोपडपट्टी भागात गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. सुरुवातीला एका घरापुरती मर्यादित असलेली ही आग ...

तापमानाच्या दाहकतेमुळे प्रकल्पीय पाणी साठ्यात घट, गिरणा ४१.६४, हतनूर ५३.३३ टक्क्यांसह सरासरी निम्म्यावर

कृष्णराज पाटील, जळगाव : राज्यात विशेषता जळगाव जिल्ह्यासह खानदेशात सद्यस्थितीत तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तापमान सरासरी ४० ते ४२ अंशापर्यंत असून वाढत्या उष्णतेमुळे ...

भोंदू खरात प्रकरणात नवा खुलासा! रूपाली चाकणकरांच्या बहिणीचे भोंदू खरात सोबतचे संबंध उघड? पतसंस्थेत ४०-५० कोटींचे संशयास्पद व्यवहार…!

नाशिक : कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन बाबी समोर येत असून या प्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील काही पतसंस्थांमधून ...

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; भरधाव वाळू डंपरची दुचाकीला जोरदार धडक, डी फार्मसीच्या तरुणीचा जागीच मृत्यू…..!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली असून, भरधाव वेगाने धावणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणीचा जागीच ...

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील निधी गैरवापर, झाडांची तोड आणि यंत्रसामग्रीचा गैरवापर; कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा संसदेत…!

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा संसदेत मांडण्यात आला असून खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. कृषी विज्ञान केंद्रात ...