Latest News

रावेर तालुक्यात अवकाळी वादळाचा कहर; १,५३५ हेक्टरवरील केळी पीक झाले जमीनदोस्त, ६५ कोटींचे नुकसान…

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. महसूल व कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार रावेर ...

पाचोऱ्याच्या दाम्पत्याचा बारडोली बस दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू; मृतदेहांची ओळख अद्याप बाकी, डीएनए चाचणीनंतर होणार ओळख निश्चित….

सुरतच्या बारडोली येथे झालेल्या भीषण बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील प्रवासी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचोरा येथील मधुकर यशवंत पाटील ...

चाळीसगावजवळ भीषण अपघात : दहिवद फाट्याजवळ दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू, आई-वडील गंभीर जखमी…

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हिरापूर गावासह संपूर्ण परिसरात ...

बारडोली जवळ दोन लालपरी बसेसची एकमेकांना जोरदार धडक; अपघातात बसला भीषण आग, ५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

गुजरातमधील सुरत जिल्ह्यात बारडोलीजवळील उवा गाव परिसरात भीषण अपघात घडला असून महाराष्ट्र नोंदणीच्या दोन बसांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात किमान पाच जणांचा ...

वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक; अभियंता उशिराने आल्याने संताप, बाम्हणे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन….!

शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील महावितरण उपकेंद्र कार्यालयावर शेतकऱ्यांनी विविध प्रलंबित प्रश्नांसाठी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. उबाठा शिवसेनेचे धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे ...

क्रिकेट खेळताना मृत्यू की घातपात? अखेर अडीच महिन्यांनंतर गणेशचा जमिनीत पुरलेला मृतदेह जमिनीतून काढला बाहेर; मृत्यूचे गूढ उलगडणार?

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील रेल गावातील १२ वर्षीय गणेश नवल पाटील यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गणेशच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता ...

पुणे विषारी मद्यप्रकरणानंतर अमळनेर-पारोळ्यात उत्पादन शुल्क विभागाचा धडक छापा; ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त….

पुण्यातील विषारी मद्यप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम हाती घेत मोठी कारवाई केली. अमळनेर तालुक्यातील गांधली, ...

इराणकडून जगाला चिंता वाढवणारी धमकी; बाब अल-मंदेब सामुद्रधुनीवर संकटाचे सावट, जगभरात खळबळ….!

मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून इराणकडून करण्यात आलेल्या नव्या इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. होर्मुज सामुद्रधुनीनंतर आता बाब अल-मंदेब सामुद्रधुनीबाबतही कठोर ...

चिंता मिटली! लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती….!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली असून लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक संकेत दिले आहेत. ई-केवायसी प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमानंतर ...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला अखेर मंजुरी; पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय….!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली असून राज्य मंत्रिमंडळाने शेतकरी कर्जमाफी योजनेला तत्त्वतः मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांचे दोन ...