Latest News

भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या मुलावर जीवघेणा हल्ला; अक्कलकुव्यात चार आरोपी अटकेत…

अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या मुलावर राजकीय वैमनस्यातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. २९ मे ...

कौटुंबिक अत्याचाराचा क्रूर कळस; ४ तास ‘कोंबडा’ बनवून मारहाण, पाठलाग करून माहेरीही चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी….

मुंबईत कौटुंबिक अत्याचाराचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून एका व्यक्तीने पत्नीचा छळ करण्यासाठी क्रूरतेची परिसीमा गाठल्याचा आरोप आहे. कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नीला बेदम ...

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा उसळी; सोनं-चांदी ‘इतक्या’ हजारांनी महागली…

सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उताराचा सिलसिला कायम असून आज मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ नोंदविण्यात आली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली असून ...

जळगाव विधान परिषद निवडणूकसाठी 16 उमेदवारी अर्ज वैध; भाजप, महाविकास आघाडी आणि बंडखोरांमध्ये रंगणार लढत

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी एकूण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर सर्व ...

फौजी कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल; आरोपीस अटक, ३जून पर्यंत पोलीस कोठडी…

जमीन व्यवहारात मध्यस्थी केल्याचा दावा करून भारतीय सैन्य दलातील जवान व त्यांच्या वयोवृद्ध वडिलांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या ...

बोरखेडा हत्याकांड प्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल; आरोपीवर आरोप निश्चित, फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप?

रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार निष्पाप बालकांच्या हत्येप्रकरणी विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले आहे. भुसावळ येथील ...

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी 16 उमेदवारांनी अर्ज केले दाखल; 61 जणांनी तब्बल 91 अर्जांची केली होती खरेदी…!

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून या प्रक्रियेअंतर्गत एकूण 16 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे, निवडणूक ...

15 जूनपर्यंत मान्सूनचा जोर कमी राहण्याची शक्यता; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषिविभागाचे आवाहन….!

महाराष्ट्र राज्यात मान्सून दाखल झाला असल्याची घोषणा झाली असली तरी संपुर्णराज्यात समाधानकारक पावसासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ...

वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, स्मार्ट मीटर आणि बेरोजगारीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे ‘धक्का मारो आंदोलन’

वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, घरगुती गॅसच्या किमती, स्मार्ट मीटर योजना तसेच बेरोजगारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जळगावात ‘धक्का ...

दहावीच्या गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटपाचा मुहूर्त ठरला १ जून रोजी शाळांमध्ये होणार वितरण; प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र तसेच इतर शालेय अभिलेखांच्या वाटपाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ...