Latest News

महापालिकेत लिफ्ट बसवितांना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा ; माजी नगरसेवक सुनील माळी यांची मागणी

जळगाव : जळगाव महापालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीत लिफ्ट बसवितांना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी ...

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वाहनाचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

विक्की जाधव अमळनेर : माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वाहनाच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ...

आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सोयगाव आगारात दाखल झालेल्या नवीन ५ अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण

सोयगाव : सोयगाव आगारात दाखल झालेल्या नवीन ५ अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते करण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सोयगाव आगरासाठी ...

नागपूरमध्ये देशातील पहिल्या संविधान प्रस्तावना उद्यानाचे उद्घाटन

नागपूर : येथे महाराष्ट्रातील संविधान प्रस्तावना उद्यानाचे उद्घाटन शनिवारी (२८ जून) करण्यात आले. नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ येथे स्थापन झालेल्या ...

आणीबाणी : बहिणाबाई भाजप मंडळ क्र. २ अॅड. प्रविणचंद्र जंगले यांचे व्याख्यान

जळगाव : भारतीय लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा काळा दिवस म्हणून २५ जून १९७५ हा दिवस ओळखला जातो. याच दिवशी काँग्रेस सरकारने देशावर आणीबाणी लादली ...

मुख्याध्यापकाचा लोचटपणा! महिला कर्मचाऱ्यावर करत होता अत्याचार, गुन्हा दाखल

शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जात. त्यामुळे शिक्षण म्हणजेच ज्ञानदान श्रेष्ठ मानले जाते . ज्ञानदानाचे कार्य प्रामुख्याने शाळेतून दिले जाते. त्यामुळे शाळेला पवित्र स्थान ...

अयोध्या येथे अल्पवयीन तरुणीची आत्महत्या, बोदवडच्या तरुणाला अटक

बोदवड : सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. या सोशल मीडियाच्या ओळखीतून मुला-मुलींची फसवणूक होत असल्याचा घटना नित्य नियमाने समोर येत आहे. अशा स्वरुपात ...

अखेर श्वान निर्बिजीकरण मोहिमेचा मार्ग मोकळा, मुंबई येथील संस्थेला मक्ता

जळगाव : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यावर अखेर तोडगा निघाला असून श्वान निर्बीजीकरण मोहिमेला आता हिरवी झेंडी मिळाली आहे. मुंबई ...

वेतन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 108 अॅम्बुलन्स वाहन चालक युनियनतर्फे आंदोलन

जळगाव : राज्यातील 108 अॅम्बुलन्स वाहन चालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून अल्प वेतनावर अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार आणि सेवा पुरवठादार ...

‘लिव्ह-इन रिलेशनशिपची संकल्पना मध्यमवर्गीय मूल्यांच्या विरोधात’, उच्च न्यायालयाने नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण

लिव्ह-इन रिलेशनशिपच्या वाढते प्रकरण पाहता अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणावरील सुनावणी दरम्यान लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. लग्नाचं खोटं आश्वासन देऊन एका ...