Latest News
जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; जामनेरातील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
जामनेर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तीन माजी महापौरांसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. अशात आज ...
आता कमी ईएमआयमध्ये मिळणार घर? ‘या’ बँकेने व्याजदरात केली मोठी कपात
EMI House : जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी कर्ज देणारी कंपनी ...
Vasant Hankare : आई-वडिलांना मान खाली घालावी लागेल अशी कृत्ये करू नका!
Vasant Hankare : भडगाव, प्रतिनिधी : आई-वडील आपल्या मुलांच्या संगोपनासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतोनात कष्ट उपसत असतात. मुलांसाठी आई-बापा इतके श्रेष्ठ दैवत कोणीच नाही ...
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न, पतीविरोधात गुन्हा दाखल
धुळे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्यावर राहत्या घरात मुसळीने हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना साक्री रोड परिसरातील राजीव ...
मन्यारखेडा शिवारात सुरु होता कुंटणखाना, पोलिसांनी टाकली धाड; पाच पीडितांची केली सुटका
नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद-जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या ...
भुसावळात खडसे–चौधरींचे मनोमिलन, न.पा निवडणूक होणार रंगतदार
भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्यातील जुन्या मतभेदांना आता पूर्णविराम लागला आहे. दोन्ही नेते एकत्र ...
नफ्याचे आमिष दाखवत अमळनेरच्या डॉक्टरची २७ लाखात फसवणूक
जळगाव : ऑनलाइन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि फेसबुकवरून ओळख वाढवून एका सायबर गुन्हेगाराने अमळनेर येथील एका डॉक्टरची तब्बल २७ लाख ...
जळगाव एमआयडीसीतील गुन्हेगारी रोखणार कोण? उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण; पोलीस यंत्रणा कुंभकर्णी झोपेत
दिपक महाले जळगाव : शहरासह एमआयडीसी भागात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत असून, त्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. अगोदरच एमआयडीसीतील उद्योजक व्यावसायिक रस्त्यांसह मूलभूत सोयी-सुविधांनी त्रस्त ...
अरुणाचल प्रदेशात तिन्ही दलांचा युद्ध सराव, मेचुका येथे ‘पूर्व प्रचंड प्रहार’, लढाऊ, तांत्रिक कौशल्य आणि तयारीची चाचणी करणार
इटानगर : भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदल अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे २० ते २५ नोव्हेंबर या कालावधीत युद्धसराव करणार आहे. ...















