Latest News
महायुतीत ठिणगी? राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांची ‘२८८’ जागांची घोषणा; तटकरेंसोबतच्या वादामुळे बैठक वादळी
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अंतर्गत बैठकीत ज्येष्ठ नेते ...
आसाराम बापूला सर्वोच्च झटका: बलात्कार प्रकरणात जन्मठेप कायम; उच्च न्यायालयाकडून दोन सहआरोपींची मात्र सुटका
स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू याला राजस्थान उच्च न्यायालयाने अतिशय मोठा दणका दिला आहे. २०१३ मधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा ...
पुन्हा एका भोंदू बाबाचा फसवा प्रकार! भूतबाधेच्या भीतीत अडकलेल्या दोन भावांची 18 लाखांची फसवणूक; भोंदू आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल…!
गुरुवचन आणि भूतबाधेच्या भीतीत अडकलेल्या दोन भावांची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोंदू बाबा आणि त्याच्या पत्नीने धार्मिक ...
‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूपाला’ मंदिर विश्वस्तांचा तीव्र विरोध; हरकतींसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’चा मसूदा त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी राज्यातील प्रमुख मंदिरांचे विश्वस्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पाऊल उचलले ...
भोंदू खरातच्या कुकर्मावर चित्रपट येणार; दीपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका? दीपाली सय्यद पहिली प्रतिक्रिया समोर…!
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या ...
अकलूद येथे दुचाकी चालवण्यावरून वाद; तरुणावर जीवघेणा हल्ला, फैजपूर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल…!
यावल तालुक्यातील अकलूद गावाजवळ दुचाकी चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना २४ मे रोजी घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ...
इराण-अमेरिका संघर्ष पेटला: अमेरिकेचे दक्षिण इराणवर हवाई हल्ले, इराणकडून अमेरिकेचे अत्याधुनिक ‘MQ-9 रीपर ड्रोन’ पाडल्याचा दावा
पश्चिम आशियात (मिडल ईस्ट) इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्ष कमालीचा पेटला आहे. अमेरिकन हवाई दलाने दक्षिण इराणमधील अनेक लष्करी तळांवर आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण ...
गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीचोरी प्रकरण तापले; मुख्याधिकारींच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल…
खासगी प्लंबर व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप; सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि पाणीचोरीचा ठपका… अमळनेर तालुक्यातील गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शासनाच्या पाणीपुरवठा यंत्रणेतून अवैधरित्या पाणी ...
शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी कोणाचे नाव निश्चित? कोणाला मिळाला डच्चू? गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा….
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना जळगाव जिल्ह्यातही विधानपरिषदेच्या जागेसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी इच्छुकांची चाचपणी ...
फेसबुकवर प्रेमाचं जाळं; १४० हून अधिक तरुणींशी मैत्री करून प्रेमसंबंध, त्यांच्या नावावर कर्जही घेतलं, मग्…..
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी मैत्री करून प्रेमसंबंध निर्माण करत त्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रे या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक ...















