Latest News

गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपरची दुचाकीला टक्कर, दुचाकीस्वार जखमी

सावदा : सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सावखेडा येथे शनिवारी (२१ जून) रोजी गौण खनिजांची वाहतूक करताना एका डंपराने दुचाकीला समोरुन धडक दिली. या अपघातात ...

मलनिस्सारण टाकी फुल्ल, पाच महिन्यानंतरही मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरातील नागरिकाने घराजवळील मलनिस्सारणची सेफ्टिक टाकी फुल्ल झाली आहे. त्यांनी नियमानुसार मनपाच्या आरोग्य विभागात ८०० रुपये भरून पावती घेतली आहे. ...

नागरिकांच्या सतर्कतेने गोमांस, चामडे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी घेतला ताब्यात

जळगाव : गो मांसाची तस्करी करण्याचे प्रकार उघड होत आहे. असाच प्रकार चोपडा शहरात उघड झाला आहे. नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेने कर्नाटक येथील कानपूरला जाणाऱ्या ...

मुलांवर शिक्षणाचे दडपण लादु नका : राजेंद्र जावळे

जळगाव : मुले सकारात्मक पध्दतीने घडत असतात त्यांच्या आवडीनुसार काम करू द्या, अनेकवेळा मुलांच्या कला दाबल्या जातात पालक त्यांना हे करू नको, ते करू ...

वाहनधारकांना मोठा दिलासा…एचएसआरपी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ

जळगाव : एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्यासाठी शासनाने मुदतवाढ केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. १५ ...

शहर स्वच्छतेचा ठेका देण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा, बीव्हीजी ग्रुपकडून साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

जळगाव १८ जून शहरातील साफसफाई अन् स्वच्छतेचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. शहर स्वच्छतेचा ठोक्यासाठी भारत विकास ग्रुप या संस्थेने तीन कोटी ५८ लाखांची ...

आत्महत्याग्रस्त १८ शेतकरी कुटुंबांना अखेर मदतीचा हात! मार्च २०२३ अखेर अनुदान परत गेल्याने जिल्हाभरातील लाभार्थी होते वंचित

दीड वर्षापूर्वी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीतर्फे मदत अनुदान प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते; परंतु मार्च २०२३ अखेर तांत्रिक कारणांमुळे अनुदान निधी शासनाकडे परत गेला ...

आता निश्चिंतपणे जेवा हॉटेलात! शाकाहारी व मांसाहारी अन्न वेगवेगळे शिजवणार, एफडीएने जारी केली नियमावली

पुणे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना यापुढे शाकाहारी जेवण बनवताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यापुढे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे तयार करणे, ...

आ. किशोर पाटलांच्या हस्ते बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे वाटप, पाहा व्हिडिओ

पाचोरा : शहरातील भडगाव रोडवरील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे मंगळवारी (१७ जून) रोजी बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबीर घेण्यात आले. शिबिरात ...

कोंबडीचा झाला खून, महिलेची मागणी ऐकून पोलीसही चक्रावले, वाचा नेमके काय घडलं

सिवान (बिहार) : सिवान जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि हास्यपद घटना समोर आली आहे. सोमवारी (१६ जून) एक महिला रडत रडत थेट पोलिस ठाण्यात ...