Latest News

शहादा परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच; सोनवल येथील अंगणवाडीतून टीव्ही, बॅटरी तर लांबोळा शिवारातून ठिबकच्या नळ्या चोरीला….!

शहादा तालुका आणि शहर परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी अंगणवाडी आणि शेतातून हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी शहादा ...

वरणगावात 108 रुग्णवाहिकेअभावी एकाचा मृत्यू? संतापाचा स्फोट; नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी ग्रामीण रुग्णालयात ठोकला ठिय्या…

वरणगाव येथे वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे एका जखमी व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना वरणगाव येथे घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि ...

भुसावळात गांजा साठवून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१ किलो गांजा जप्त, सख्खे भाऊ अटकेत…!

भुसावळ शहरातील ताजनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून विक्री करणाऱ्या रॅकेटचा भुसावळ बाजारपेठ पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत ...

थरारक हत्याकांड !नवऱ्याच्या मदतीने गर्लफ्रेंडनेच केला बॉयफ्रेंडचा खून; मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

मुंब्रा : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात अत्यंत धक्कादायक आणि थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका महिलेने आपल्या पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची हत्या करून ...

मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय; नाशिक, पुणे, सिंधुदुर्गसह राज्यातील विकास प्रकल्पांना गती

मुंबई : मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागांशी संबंधित १४ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, रायगडसह राज्यातील ...

दोंडाईच्यात गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा, ‘मे’च्या उन्हात सिलेंडरसाठी जनतेची होरपळ; प्रशासनाचा हलगर्जीपणा उठला नागरिकांच्या जीवावर?

धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा शहरात अर्थात मंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अमित गॅस एजन्सीसमोर ...

यावल तालुक्यातील आदिवासी भिल बांधवांच्या अतिक्रमण प्रकरणाची दखल; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

यावल : तालुक्यातील मौजे चितोडी खुर्द येथील आदिवासी भिल (अनुसूचित जमाती) बांधवांच्या जमिनींवरील अतिक्रमण प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, ...

बापरे: सोन्या-चांदीच्या दरात एवढी मोठी घसरण; सोने, चांदी इतक्या हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर काय?

गेल्या दोन दिवसांच्या तेजीनंतर आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या भावात तब्बल ३ हजार ५०० रुपयांची घट झाली असून चांदीच्या ...

जळगाव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; धरणगावसह भुसावळात गावठी पिस्तुलांसह तिघांना अटक…!

जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून गेल्या २४ तासांत धरणगाव आणि भुसावळ येथे वेगवेगळ्या कारवाया करत तीन आरोपींना अटक करण्यात ...

दिलासा : थकबाकीदार व नियमित कर्जफेड शेतकरी अहवाल शासनाकडे

जिल्ह्यात 92 हजाराहून अधिक थकबाकीदारांना 512 कोटींची कर्जमाफी, अडीच लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभाची शक्यता जळगाव 14 मे : जिल्ह्यात बेमोसमी पाऊस, गारपीट, अतीवृष्टी, दुष्काळ ...