Latest News
Muktainagar crime News: धक्कादायक! शेतीतील वाटणी वरून वाद, मुलाकडून वडिलांची हत्या
Muktainagar News: मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांना लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण ...
रावेरला तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर मिळणार, आ.अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश
किडनीसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रावेर ग्रामीण रुग्णालयात शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यास ...
भुसावळमध्ये २५.४२ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ड्रायव्हरच ठरला सूत्रधार, सहा जण अटकेत
भुसावळ : भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या तब्बल २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीचा छडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उघड केला आहे. तपासात ...
राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे उद्या जळगावात
जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेत शीतयुध्द सुरू आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युतीचा विषयनंतर आधी मुलाखती असा ...
भुसावळ पालिका निवडणूक शिंदे गट स्वबळावर लढणार का? भाजपच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीचेही लक्ष
उत्तम काळे भुसावळ येथे नगरपालिका निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची गेल्या दोन-तीन महिन्यापासून जोरदार चर्चा आहे. आता दोन दिवसांपूर्वीच दिवाळीचे फटाके ...
मणियारच्या शस्त्र परवान्यावर जिल्हाधिकारी ४ नोव्हेंबरला घेणार निर्णय
जळगाव : कंबरेला पिस्तुल लावत पैश्यांची उधळण केल्या प्रकरणी पीयूष मणियार याचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून दुसऱ्यांदा जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. ...
Dharangaon News: मोबाईलवर रील बणवण्याचा मोह जिवीवर बेतला, दोघांचा मृत्यू
Dharangaon News: मोबाईलवर रील (व्हिडिओ) बनवण्याचा मोह दोन तरुणांच्या जिवावर बेलता आहे. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसने धडक ...
जामनेर तालुक्यात एका उच्चशिक्षित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जामनेर : तालुक्यातील चिंचखेडा (तपोवन ) येथील एका २२ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या ...
घरासमोर चिखल लोटल्याच्या कारणावरून दोन तरुणांना मारहाण
जळगाव : शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर समर्थ नगरात घरासमोर चिखल लोटल्याच्या कारणावरून एका कुटुंबीयांनी दोन तरुणांना चापतबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण करून जबर ...
भुसावळमध्ये दोन गावठी पिस्तुलसह दोघ पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने दोन गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसेसह दोन संशयितांना अटक करत शहरातील मोठा गुन्हा रोखण्यात यश ...















