Latest News

रऊफ बँडचे संचालकांविरुद्ध कठोर कारवाई करा ; भाजपची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

By team

जळगाव : अमळनेर येथील ‘रऊफ बँड’ संचालक अस्लम अली सय्यद याच्याविरुद्ध तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, जळगाव जिल्हा ...

दुचाकी लावण्याच्या कारणावरून युवकासह ४-५ जणांना जबर मारहाण

By team

एरंडोल : येथे गाढवे गल्ली परिसरात मोटरसायकल लावण्याच्या कारणावरून अमोल कैलास पाटील (वय-३१ वर्षे )याच्यासह कुटुंबातील ४ते ५ जणांना लाठ्याकाठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण ...

यावल उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांच्या ‘खुर्ची’चा भीम आर्मीतर्फे ‘सत्कार’ 

By team

यावल : येथील उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्या. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज भीम ...

राष्ट्रीय महामार्गासाठी शेतजमीन देण्यास शेतकऱ्यांचा  विरोध, भुसंपादन प्रकिया रद्द करण्याची मागणी 

By team

रावेर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ बिई तळोदा ते बुहाणपुर या महामार्गाच्या चौपदरणासाठी शेतजमीन भुसंपादन करु नये. शेतजमीन गेल्यास अनेक शेतकरी भुमीहीन होतील. हे ...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध योजनांच्या २४५ पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ

By team

जळगाव : जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील विठ्ठल मंदिर सभागृहात सोमवारी (२६ मे ) छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साही व लोकाभिमुख वातावरणात पार ...

Amalner Accident News: ग्रामपंचायत शिपायाचा विहिरीत तोल जाऊन मृत्यू

By team

अमळनेर:- तालुक्यातील जानवे शिवारातील शेतात विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायतीच्या शिपायाचा तोल गेल्याने विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. २३ मे ...

चार चाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By team

अमळनेर : तालुक्यातील शिरसाळेजवळ चारचाकी वाहनाने राँग साईडने येऊन धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून चारचाकी चालकाविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गांजा ओढणाऱ्या तरुणांविरुद्ध पोलिसांची कारवाई

By team

अमळनेर : पोलिसांनी अनेकवेळा कारवाई करून देखील मोठ्या प्रमाणात गांजा शहरात येत असून तरुणाईला गांजा सेवन चे व्यसन जडले आहे. गांधलीपुरा भागात इदगाह मैदानजवळ ...

गाळ्यांवर ५ टक्के रेडीरेकरनबाबत व्यापाऱ्यांची मानपावर धडक, पाहा व्हिडिओ

By team

जळगाव : शहर महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील २ हजार ३६८ गाळ्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अशात मुदत संपलेल्या या गाळ्यांबाबत महापालिकेने ५ ...

जळगाव शहरातील 16 व्यापारी संकुले उद्या राहणार बंद

By team

जळगाव : शहरातील महापालिकेच्या मालकिच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या 2 हजार 368 गाळेधारकांचा प्रश्नांवर महापालिकेतील गठीत समिती दोन दिवसात 5 टक्के नुसार रेडिरेकनर दर ...