Latest News

पाचोऱ्यात रस्त्यावर दारू पिणाऱ्या २५ दारुड्याना पोलिसांनी घेतले ताब्यात, पाहा व्हिडिओ

पाचोरा (प्रतिनिधी):- शहर सह परिसरात उघड्यावर दारू पिणारे व टवाळखोर यांच्या विरोधात पाचोरा पोलिसांनी शुक्रवारी मोहीम राबविण्यात आली या कारवाईत पोलिसांनी २५ दारुड्यांना ताब्यात ...

शिक्षण क्षेत्रात खळबळ; अमळनेरमध्ये प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड, अदखलपात्र गुन्हा दाखल…!

जळगावच्या अमळनेर शहरातील एका महाविद्यालयातून धक्कादायक प्रकार समोर आला असून एका प्राध्यापकावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन आणि छेडछाडीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घटनेमुळे शिक्षण ...

मंगरूळ येथे मका शेताला भीषण आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गुरुवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास मका पिकाच्या शेताला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. दगाजी देवराम पाटील व कल्पना ...

भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध; नगराध्यक्षपदावर अपात्रतेची टांगती तलवार?

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय समोर आला आहे. भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने राजकीय ...

राज्यात हवामानाचा ‘डबल अटॅक’! कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे पावसाचा कडाका; जळगावसाठी धोक्याचा इशारा

​जळगाव: महाराष्ट्रात सध्या निसर्गाचे दोन टोकाचे चेहरे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र भीषण उष्णतेच्या लाटेने होरपळत असताना, दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र ...

भुसावळमध्ये 9 वर्षीय विद्यार्थ्यावर मोकाट कुत्र्याचा हल्ला; बालक गंभीर जखमी, नागरिकांमध्ये तीव्र संताप

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. नारायण नगर परिसरात शाळेत जाणाऱ्या एका 9 वर्षीय विद्यार्थ्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला ...

फेसर्डी नंदगाव येथील सांडपाणी आणि कचऱ्याचा प्रश्न गंभीर; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास कचरा थेट ‘बीडीओ’च्या दालनात टाकणार!

फेसर्डी-नंदगाव येथे गटाराच्या सांडपाण्याची व कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गावातील मुख्य रस्त्यावर नालीची व्यवस्था नसल्यामुळे ...

केजरीवालांना मोठा राजकीय धक्का; राघव चढ्ढांसह 3 खासदारांचा ‘आप’ला रामराम, भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख नेते आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा ...

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलताना बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधान; नागपूरमधील भाषणानंतर उसळली संतापाची लाट…!

नागपूर येथे एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि ...

जळगावात बुलेटच्या ‘फटाक्यां’वर पोलिसांचा दणका; सायलेंसर मॉडिफिकेशनवर विशेष मोहीम

शहरात वाढत्या ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी सायलेंसर मॉडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई सुरू केली आहे. सन २०२६ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात ...