Latest News

चेन्नई सेंट्रलमधील रस्त्याला एका पापी पुजाऱ्याचे नाव देणे ही राज्यातील हिंदूविरोधतेची परिसीमा : विनोद बन्सल

ज्या पाद्रीने आयुष्यभर हिंदूंवर अत्याचार केले, कपट आणि बळजबरीने मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले, बिगर हिंदूंना त्यांच्याविरुद्ध हिंसाचार करण्यास प्रवृत्त केले आणि यामध्ये एसडीपीआय आणि ...

राज्यात ५५०० प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला लवकरच राबविणार : चंद्रकांत पाटील यांची घोषणा

अमरावती : येत्या काळात लवकरच सुमारे साडेपाच हजार प्राध्यापकांसह विद्यापीठांतील २ हजार ९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही पदे भरण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च शिक्षण ...

अभियांत्रिकी प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर : पहिली फेरी १ ऑगस्टपासून

पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचे ...

कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या; रेल्वेसमोर झोकून दिला जीव

जळगाव :कौटुंबिक वादातून एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. त्याने स्वतःला धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्या ...

धक्कादायक ! दोन्ही मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा आवळला अन् पतीची गळफास घेत आत्महत्या

आपल्या पत्नीसह मुलांची हत्या करीत पतीने स्वतःलाही संपविल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेत पतीने प्रथम पत्नीचा गळा आवळला त्यानंतर दोघा मुलांना विष ...

जळगाव एमआयडीसीत चोरी करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव : एमआयडीसी व्ही सेक्टरमधील भोसले इंडस्ट्रीजमधून सोया पनीर बनवण्याची मशिनरी, तिचे पार्टस आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा ...

खामगाव शहरात मानवतेला काळीमा : दलित तरुणाला विवस्त्र करून मैदानात मारहाण; दोन आरोपी अटकेत, एक फरार

बुलढाणा : जिल्ह्यात खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. खामगाव येथे दलित तरुणाने गाय चोरल्याचा संशय घेत त्याला विवस्त्र करीत बेदम मारहाण करण्यात आली. दलित ...

वांजोळा येथे २७ वर्षीय महिलेचा शॉक लागून मृत्यू, नातेवाईकांकडून खुनाचा संशय व्यक्त

तालुक्यातील वांजोळा येथील २७वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. नातेवाईकांनी मात्र खुनाचा संशय व्यक्त केला आहे. व संबंधितांवर गुन्हा ...

गांजा वाहतूक करणारे चारचाकीसह अमळनेर पोलिसांच्या ताब्यात

नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून गांजा वाहतूक करणारी चारचाकी व गांजा पकडल्याची घटना २४ रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. २४ च्या मध्यरात्रीपासून दीप ...

ना. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून लोहारा ते श्रीक्षेत्र पंढरपूर वारी, पाहा व्हिडिओ

चंद्रकांत पाटील लोहारा प्रतिनिधी : लोहारा कुऱ्हाड गटातील पन्नास वर्षावरील ७६० वारकऱ्यांना पंढरपूर वारी घडत आहे. नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून लोहारा ते श्रीक्षेत्र ...