Maharashtra
बहाळच्या मोहीनी शिंपी UPSC मध्ये यशस्वी; IAS पदावर निवड झाल्याने अभिनंदनाचा वर्षाव…!
चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. बहाळ येथील समाजबांधव अशोक ताराचंद शिंपी यांची कन्या कु. मोहीनी अशोक शिंपी हिने केंद्रीय लोकसेवा ...
सातोड येथील एका कुटुंबावर काळाचा घाला: भीषण अपघातात तिघे जागीच ठार; तीन जखमी
होळीच्या सणानिमित्त देवदर्शन करून आपल्या मूळ गावी परतणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. मालेगाव परिसरात शुक्रवारी ६ मार्च ...
थाळनेरमध्ये खळबळ! रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामावर असलेल्या ११ परप्रांतीय कामगारांना मेसमधील जेवणातून विषबाधा….!
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामावर असलेल्या ११ परप्रांतीय कामगारांना मेसमधील जेवणातून विषबाधा झाल्याने परिसरात ...
सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा महागाईचा धक्का; गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ, जाणून घ्या भाव काय ?
सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा महागाईचा धक्का बसला आहे. देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ...
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 सादर: शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, पायाभूत सुविधा आणि स्टार्टअपला मोठा भर….काय काय निर्णय जाणून घ्या एका क्लिकवर….!
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची घटना आज विधानसभेत पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच हा ...
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; २ लाखांपर्यंत कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही लाभ…!
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर ...
महाराष्ट्रात धर्मांतरणावर मोठा निर्णय! जबरदस्तीने धर्म बदलल्यास ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा आणि दंड होणार…., कायदा मंजूर….!
महाराष्ट्रात जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून करण्यात येणाऱ्या धर्मांतरणाच्या घटनांवर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य मंत्रिमंडळाने “महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026” या ...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेला होणार कर्जमाफी….मुख्यमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा….!
राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकार लवकरच शेतकरी कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा करणार असून येत्या ३० जूनपूर्वी अंतिम निर्णय जाहीर ...
बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत; सातव्या आरोपीस चोपड्यातुन अटक…..!
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणात आता जळगाव कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील सातव्या आरोपीला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून अटक करण्यात आली ...















