Maharashtra
जळगाव- चांदीच्या भावात मोठी वाढ; चांदीचे भाव पोहोचले ३ लाखांपर्यंत? सोन्याच्या भावात किंचित वाढ, जाणून घ्या आजचे भाव काय ?
जळगाव : सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उताराचे सत्र अजूनही सुरूच असल्याचे सराफा बाजारात पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच दर घसरल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र ...
सुझलॉन कंपनीची कॉपर केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; सहा जणांना अटक, निजामपूर पोलिसांची कारवाई
निजामपुर पोलीस ठाणे हद्दीतील फोफादे गावाच्या शिवारात वीज प्रकल्पातील कॉपर केबल चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करून सुमारे ...
साकेगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत निलगायचा अपघाती मृत्यू; वेगवान वाहनांवर कारवाईची प्राणीमित्रांची मागणी
भुसावळ तालुक्यातील साकेगाव परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून पाण्याच्या शोधात आलेल्या एका बलाढ्य नर निलगायचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील ...
अंगणवाडी-आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; EPF व पेन्शन लागू करण्याचा निर्णय….!
राज्यातील अंगणवाडी, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका यांच्यासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय समोर आला आहे. दीर्घकाळ सामाजिक सुरक्षा योजनांपासून वंचित राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना आता ...
धक्कादायक कट उघड! पतीचा मृत्यू ‘रिपिट टेलिकास्ट’ करून ५० लाखांचा विमा उकळण्याचा प्रयत्न; पत्नी सहित ९ जणांना अटक….!
जळगाव जिल्ह्यात विमा फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपघाती विम्याच्या रकमेवर डोळा ठेवून एका व्यक्तीच्या मृत्यूची बनावट कहाणी तयार केल्याचा प्रकार समोर ...
Horoscope 10 March 2026 : ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींना मोठा फायदा, तुमच्या राशीचे नशीब आज बदलणार? जाणून घ्या राशिभविष्य….
Horoscope 10 March 2026 : आजचा दिवस काही राशींसाठी प्रगती आणि संधी घेऊन येणारा ठरू शकतो, तर काहींनी निर्णय घेताना संयम बाळगणे गरजेचे आहे. ...
बुलढाण्यात खळबळ; नवऱ्यानेच बायकोची हत्येची सुपारी दिली, अपघाताचा बनाव….आणि मृतदेहाजवळ रडत बसला पती…!
बुलढाणा येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुरुवातीला साधा रस्ता अपघात वाटणाऱ्या प्रकरणामागे प्रत्यक्षात थरारक कट असल्याचे पोलिस तपासात उघड झाले ...
अमोल मिटकरींच्या आरोपाने पुन्हा खळबळ! VSR विमान मालकाचे अंडरवर्ल्डशी संबंध? पिंकी माळींच्या कुटुंबाला धमकी; काय प्रकरण…!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Amol Mitkari यांनी ‘VSR’ कंपनीचे मालक व्ही. के. ...
राज्यात पुढील दोन दिवस उष्ण लाटेचा इशारा; गरज असेल तरच घराबाहेर पडा, जाणून घ्या कुठे किती तापमान…!
महाराष्ट्र राज्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ९ आणि १० मार्च हे दोन दिवस ...
पोलिस दलात खळबळ; जळगाव एमआयडीसीतील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येमागील कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली ...















