Maharashtra
भाजपने चार राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी केले नियुक्त ; महाराष्ट्रासह या राज्यांचा आहे समावेश
भाजपने सोमवारी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू आणि काश्मिर या चार राज्यांतील निवडणूक प्रभारींची घोषणा केली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे महाराष्ट्राची , केंद्रीय ...
हरियाणा-दिल्ली नंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीत फूट ?
हरियाणा आणि दिल्लीतील पराभवासाठी काँग्रेसला जबाबदार धरत आम आदमी पक्षाने आगामी विधानसभा निवडणुका एकट्याने लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही युती लोकसभा निवडणुकीपर्यंतच होती, ...
मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर ; आगामी चार दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस
जळगाव/पुणे । उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना हवामान खात्याकडून दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर ...
महाराष्ट्रात सलग दुसऱ्या वर्षी थेट विदेशी गुंतवणूक : देवेंद्र फडणवीस
सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ ...
विधानसभा निवडणुकीच्या तयारीस प्रारंभ ; दिवाळीपूर्वी ‘या’ तीन राज्यात होईल मतदान ?
देशात लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यंदा ही निवडणूक दीड ...
महाराष्ट्रात सायंकाळी 5 पर्यंत झाले 48.66 टक्के मतदान
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या व राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवार, 20 मे रोजी पार पडले. आज मुंबईंत सिनेकलाकार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी सरसावल्याचे ...
उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केलं? सीएम शिंदे आणि राज ठाकरे यांनीही केले मतदान
मुंबई : आज महाराष्ट्रातील मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह मुंबईतील वांद्रे पूर्व येथील ...
मोठी बातमी! पुण्यातील चाकण शिक्रापूर रोडवर गॅस टँकरचा स्फोट, एक किलोमीटरपर्यंत स्फोटाचे प्रतिध्वनी
पुणे : महाराष्ट्रातील पुण्यातील चाकण शिक्रापूर रस्त्यावर गॅस टँकरमध्ये स्फोट झाला आहे. चाकण-शिक्रापूर रस्त्यावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे एक ...
महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, या दोन जिल्ह्यांना अलर्ट, जळगावसाठी हा ‘इशारा’
महाराष्ट्र : राज्यात सध्या अवकाळी पावसाचे संकट कायम असून अवकाळीचं संकट नेमकं कधी दूर होणार? याची वाट बळीराजा पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने शनिवार ...
लोकांना मिळणार उष्णतेपासून दिलासा, महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार मान्सून
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “मान्सून साधारणपणे 5 जूनच्या सुमारास ईशान्य भारतात प्रवेश करतो आणि त्याची प्रगती त्यानंतरच्या मान्सूनच्या पल्सवर ...















