Maharashtra

तेलंगणातील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा जामनेरमध्ये तीव्र निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

तेलंगणा राज्यात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून करण्यात आलेली विटंबना ही अत्यंत निंदनीय व बहुजन समाजाच्या भावना दुखावणारी असल्याचा आरोप करत, या ...

जळगावात वाळू डंपर सोडण्यासाठी मागितली लाच; 50 हजारांच्या लाचप्रकरणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला अटक…!

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. वाळूने भरलेला डंपर पकडल्यानंतर त्यावर कायदेशीर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ...

अमळनेरमध्ये गोवंशाची निर्दयी वाहतूक करणारे दोन वाहने जप्त, चार जनावरांची सुटका, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर शहरात गोवंशाची बेकायदेशीर आणि निर्दयी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन वाहने जप्त केली. या कारवाईदरम्यान चार गोवंशांची सुटका ...

रावेर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर…

ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने रावेर तालुक्यात भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अमोल ...

उपराजधानी नागपूर हादरलं ! मित्राच्या अल्पवयीन बहिणीला घरी बोलवून…..

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हादरलं असून माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आरोपीने घरी बोलवून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली ...

अमोल मिटकरींचा पुन्हा खळबळजनक दावा; विमान अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र देत केली मागणी…!

अजित पवार यांच्या बारामतीजवळील विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला नवं वळण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; भुसावळ-जळगाव मार्गे धावणार ‘या’ ४ विशेष रेल्वे गाड्या….!

जळगाव आणि भुसावळ मार्गे मुंबई, पुणे तसेच नागपूरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाढती गर्दी आणि तिकीटांचा ताण लक्षात घेत मध्य रेल्वेने विशेष ...

पाचोरा महसूल विभागाची मध्यरात्री कारवाई’; ट्रॅक्टरसह डंपर जप्त, वाळूमाफियांचे धाबे दणाणले

पाचोरा तालुक्यात अवैध वाळू उपसा तसेच अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने आपली धडक मोहीम अधिक तीव्र केली आहे. दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री अडीच ...

सावदा पोलीस ठाण्यात एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल; अरेरावी केल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांशी अर्वाच्च ...

शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; ३८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू….!

यावल शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली असून शेतात काम करत असताना असंख्य मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या ...