nandurbar crime news
नंदुरबारमध्ये खत घोटाळ्याचा पर्दाफाश! 1 हजार 30 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस खात विक्री; कृषी विभागाची मोठी कारवाई…!
नंदुरबार जिल्ह्यात खत विक्रीतील मोठा घोटाळा उघडकीस आला असून तब्बल 1 हजार 30 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस खत विक्री झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर ...
नंदुरबार शहरात पूर्ववैमनस्यातून डोक्यात वार करून तरुणाची हत्या; उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद…!
नंदुरबार शहरातील मंदाकिनी हॉटेलचे मालक हे जय वळवीच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये असताना हॉटेल चालू ठेवण्याची हिंमत का केली? तुझ्या हॉटेल चालू ठेवण्याच्या काय संबंध या कारणावरून ...
नोकरी देण्याच्या नावाखाली १७ जणांची फसवणूक, दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार : जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी मिळवून देऊ असे सांगत नंदुरबार जिल्ह्यात अनेक सुशिक्षित बेरोजगारांकडून आर्थीक फसवणूक केली जात आहे. नवापूर तालुक्यातील एका तरुणाने ...
१३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सश्रम शिक्षा; नंदुरबार न्यायालयाचा निर्णय…!
नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. रायसिंग माल्या काथुड (वय ३३, मूळ रहिवासी शेरुला, ...
नंदुरबारमध्ये गुंडांचा धुमाकूळ! जातिवाचक शिवीगाळ करत खुनाचा प्रयत्न अन् भररस्त्यात लुटमार
नंदुरबार : शहरात एकाच रात्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने साथीदारांसह धुमाकूळ घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुख्य संशयित आकाश बाबूलाल धनगर याने तरुणावर जातिवाचक ...
Nandurbar Crime : जुनी पिंप्राणी येथे कापसाच्या पिकात गांजाची लागवड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; संशयिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा
Nandurbar Crime : म्हसावद (ता. शहादा) येथील पोलीस ठाणे हद्दीतील जुनी पिंप्राणी शिवारातील शेतात गांजाची लागवड झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात स्पष्ट झाले असून, ...
अट्टल गुन्हेगाराचा दिल्ली पळून जाण्याचा प्लॅन फसला, नंदुरबार पोलीसांनी शिताफीने घेतले ताब्यात
नंदुरबार : घरफोडीतील सराईत आरोपी नंदुरबार शहरातील गुरुकुल नगर परीसरात फिरत असून तो दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेतले. ...
सराफा व्यावसायिकाचे दागिने केले लंपास, पोलिसांनी असा घेतला आरोपीचा शोध
नंदुरबार : शहादा-शिरपूर प्रवास करणाऱ्या सराफा व्यावसायिकाच्या बॅगमधून १८ लाख ५६ हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या एका संशयितास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ...
अक्कलकुवा मदरसा प्रकरण : बिग थिंग मिसींग म्हणत किरीट सोमय्या दिल्लीत देणार तपास यंत्रणांना माहिती
नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया शिक्षण संस्थेच्या मदरशात विदेशी नागरिकांचे वास्तव्य व विदेशी फंडचे वादग्रस्त प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणांची अधिक ...
‘खोटे बँक खाते, मनी लाँड्रिंगमध्ये सहभाग’, अटकेची भीती दाखवून ८४ हजारांचा गंडा
नंदुरबार : मनी लाँड्रिंगमध्ये अडकविण्याची धमकी देत एकाची ८४ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केली. ही घटना नंदुरबारातील एकाबाबत घडली. याबाबत साडेपाच महिन्यांनंतर पोलिसात गुन्हा ...















