nandurbar news
जुना खेतिया रस्त्याची दुरावस्था : दुरुस्तीसाठी शहाद्यात रास्ता रोको आंदोलन
शहादा : जुना खेतिया रस्त्यावरील मिशन बंगला, मलोनी ते लोणखेडा चौफुली दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी आज शुक्रवारी ( ११ ...
आमदार अनुप अग्रवाल यांची लक्षवेधी ; महसूलमंत्र्यांचे अनधिकृत चर्च, धर्मांतरप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
धुळे/नंदुरबार : धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागांमध्ये अनधिकृत चर्च बांधकामे आणि आदिवासींच्या धर्मांतराच्या गंभीर मुद्यावर ठाम भूमिका घेत तातडीने कारवाई करून ...
तळोद्यात स्मारक चौकाची दुर्दशा ; त्वरित सुशोभीकरणाची मागणी
तळोदा : शहरातील नागरिकांचा अस्मितेचा विषय असेलेल्या स्मारक चौकाची दुर्दशा झाली आहे. स्मारकाचे सुशिभिकरण करुन त्याचे गत वैभव पुन्हा मिळवून द्यावे अशी मागणी येथील ...
Nandurbar News : सर्पदंश झालेल्या रुग्णाला वाचविण्यासाठी नातेवाईकांची कसरत, बांबूची झोळी करीत पार केली नदी
नंदुरबार : जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाडा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या पाड्यातील एकाला सापाने चावा घेतल्याने त्याला रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांनी बांबूची झोळी करत ...
Nandurbar News : बारी सुरगस शाळा कागदावर ‘स्मार्ट’ अन् भरते उघड्यावर !
नंदुरबार : शासन एकीकडे स्मार्ट स्कूलचा गाजावाजा करीत असताना अक्कलकुवा तालुक्यातील बारी सुरगस जिल्हा परिषद शाळेची दैना पाहता, गावातील विद्यार्थी शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून कोसो ...
तळोदा येथे मोकाट गुरांचा वाढला उपद्रव, नागपालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी
तळोदा : शहरात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मोकाट गुरांमुळे अपघात होण्याची शक्यता असून नगरपालिकेने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक ...
घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्याचा विरोधी आमदारांकडून देखावा : माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : जिल्ह्यात कोणीही बेघर राहू नये यासाठी आम्ही कायमच दक्षता घेतली आणि विक्रमी संख्येत घरकुलांना मान्यता मिळवून देत मोठ्या ...
Nandurbar News : प्रकाशानजीक गुटख्यासह २५ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त
Nandurbar News : जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे हद्दीतील प्रकाशा रस्त्यावर तब्बल २५ लाख ५१ हजारांचा राज्यात प्रतिबंधित गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या हाती लागला. ...
नंदुरबारात अवकाळीने दाणदाण; तब्बल 122 घरांची पडझड
नंदुरबार : तालुक्यातील शनिमांडळ, तलवाडे, आखतवाडे आणि लगतच्या गावांमध्ये (5 जून) रोजी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे घरांचे व शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
नंदुरबार जिल्हा परिषदेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी-ठेकेदारात तू तू मैं मैं…
नंदुरबार : येथील जिल्हा परिषदेंतर्गत महिला व बालविकास विभागात जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा फुलसिंग राठोड यांच्या दालनात जाऊन ठेकेदार पंकज लोटन कंखर यांनी शिवीगाळ ...