Padma Award-2027

पद्म पुरस्कार-२०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

केंद्र सरकारमार्फत जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी (पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण) वर्ष २०२७ करिता पात्र मान्यवरांच्या नावांचे नामांकन/शिफारसी या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर 31 जुलै, 2026 पर्यंत सादर ...