Taloda News

तळोद्यातील ॲड. संजय पुराणिक यांची राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

तळोदा येथील विधी तज्ज्ञ ॲड. संजय पुराणिक यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (MSCPCR) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाने ...

पानमसाला आणि मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनावर तळोदा पोलिसांची कारवाई, एकास अटक

तळोदा शहरातील शहादा रोडवर भन्साली प्लाझा परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रतिबंधित पानमसाला आणि अवैध मद्य वाहतूक उघडकीस आली आहे. पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपमधून हा ...

तळोदा नगरपालिकेच्या विजयी पॅनलचं मुंबईत अभिनंदन, अजितदादांची तळोदावासीयांना ग्वाही

तळोदा : तळोदा नगरपालिकेच्या तिरंगी लढतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, या यशाबद्दल अजित पवारांनी मुंबई ...

Taloda News : वन्यप्राण्यांचा भल्या पहाटे हल्ला; दोन वासरे ठार

​​तळोदा : येथील विद्यानगरी परिसरात उप जिल्हा रुग्णालयाच्या मागे मंगळवारी (ता. १८ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास झालेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याची दोन वासरे जागीच ठार ...

बोरद येथे सात मोबाईलसह रोकड घेऊन चोरटे पसार

तळोदा : तालुक्यातील बोरद येथे अज्ञात चोरट्याने मोबाईल दुकानासह हॉटेल फोडले त्यातूून सात मोबाईल तेहतीस हजारांच्या ऐवज लंपास केल्याची घटना घडली याप्रकरणी अनोळखी विरुद्ध ...

मशिदींवरील भोंगे बंद करावेत ! विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाची मागणी

तळोदा : येथील मशिदीवर अनधिकृत भोंगे लावले असून त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते, अशी तक्रार विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने तळोदा पोलिसात दिली आहे. शहरातील मशिदींवरील ...

युरियाचा साठा संपला ; शेतकऱ्यांना मध्य प्रदेश व गुजरातमधून चढ्या भावाने खरेदी करावा लागतोय युरिया

तळोदा : तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये युरियाचा साठा शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून चढ्या भावाने युरीया खरेदी करावा लागत आहे. २६६ रुपयाची युरीया ...

तळोद्यात स्मारक चौकाची दुर्दशा ; त्वरित सुशोभीकरणाची मागणी

तळोदा : शहरातील नागरिकांचा अस्मितेचा विषय असेलेल्या स्मारक चौकाची दुर्दशा झाली आहे. स्मारकाचे सुशिभिकरण करुन त्याचे गत वैभव पुन्हा मिळवून द्यावे अशी मागणी येथील ...

तरुण भारतच्या बातमीचा दणका ; ११२ अतिक्रमणधारकांना नोटिसा

तळोदा : दैनिक तरुण भारतने चार जुलैच्या अंकात तळोद्यात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतुककोंडी ! या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दाखल घेत ...

नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावा ; नागेश पाडवी यांनी मागणी

तळोदा : केलखाडी येथील चिमुकल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीवर पुल नसल्याने ,नदीवर पडलेल्या झाडाच्या फांदीवरून जीव धोक्यात घालून नदीपार करुन शाळेत जावे लागत आहे. ...