Tarun Bharat Live

Bus Accident : दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; बस दरीत कोसळून 7 भाविकांचा मृत्यू, 15 जखमी

Bus Accident : नाशिकवरून सूरतला जाणाऱ्या भाविकांच्या बसला रविवारी पहाटे सापुतारा घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 7 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ...

सावधान! जळगावमध्ये ‘गुलेन बारे सिंड्रोम’चा शिरकाव, ४५ वर्षीय महिला बाधित

जळगाव : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये गुलेन बारे सिंड्रोम (GBS) या गंभीर आजाराने थैमान घातले असून, आता या आजाराने जळगाव जिल्ह्यातही प्रवेश केला आहे. जळगाव ...

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून अत्याचार; बाळाला दिला जन्म

जळगाव : जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने  अत्याचारातून बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या ...

ममता कुलकर्णी यांचं महामंडलेश्वर पद काढून घेतलं, काय आहे कारण?

Actress Mamta Kulkarni : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना किन्नर अखाड्याद्वारे महामंडलेश्वर बनवलं गेलं होतं. मात्र, यावर मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर अखेर त्यांचं महामंडलेश्वर ...

एकुलता एक मुलगा, अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; कुटुंबीयांनी फोडला हंबरडा

जळगाव : जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहेत. अशाच एका अपघातात, अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार महेश संजय पाटील (वय १८, ...

ICC Champions Trophy 2025 : दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर, संघाला मोठा झटका!

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून त्यांना ...

दुर्दैवी! क्रेन डोक्यावर पडल्याने कामगाराचा मृत्यू, जळगावातील घटना

जळगाव : खालून विटा भरलेली क्रेन पाचव्या मजल्यावर जात होती. अचानक ही क्रेन अडकली आणि वेगाने खाली कोसळली. ही क्रेन डोक्यावर पडल्याने कामगाराचा मृत्यू ...

Nandurbar Crime News : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सात आरोपींना अटक

नंदुरबार : नंदुरबार गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान मोठी कारवाई करत नवापूर तालुक्यासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील सात आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीने ...

पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसने घेतला पहिला बळी, रुग्णसंख्या 130 वर

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) ने पहिला बळी घेतला आहे. 36 वर्षीय हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी होता. 21 जानेवारीला त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ...

Samsung Discount : प्रीमियम स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, तब्बल 21,000 रुपयांचा डिस्काउंट

 Samsung Discount : Samsung ने आपल्या मागील वर्षीच्या Galaxy S24 स्मार्टफोनच्या किमतींमध्ये मोठी घट केली आहे. कंपनीने नवीन Galaxy S25 लाँच केल्यानंतर, Galaxy S24 ...