Tarun Bharat Live

इराणचा होर्मूझ नाकेबंदी संपवण्याचा प्रस्ताव; अमेरिकेच्या भूमिकेकडे लक्ष

मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती कायम असताना होर्मूझ सामुद्रधुनी केंद्रस्थानी आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणने या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदी संपवण्याचा प्रस्ताव पुढे ...

मानराज पार्क चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू….!

जळगाव शहरात आज एक हृदयद्रावक अपघाताची घटना असून, मानराज पार्क चौफुलीवर भरधाव ट्रकने दुचाकीस्वार तरुणाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा ...

‘तुझ्या मुलीकडून शरीरसुख दे’ म्हणताच बापाचा संताप अनावर, कुऱ्हाड व रॉडने 16 वार करून पोत्यात भरून पुलावरून फेकलं….!

घरी कोणी नसल्याची संधी साधून नवीनने राहुल कडे त्याच्या मुलीच्या शरीर सुखाची मागणी केली, यावरून राहुलला संताप आला आणि दोघांमध्ये तीव्र वाद झाला. आपल्या ...

कासोदा शहरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अत्यंत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे जुलाब उलट्यांचा त्रास…!

जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथे भीषण पाणी समस्येने नागरिक हैराण झाले आहेत, दूषित, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ...

राज्यातील 85 हजार कृषी केंद्रांनी पुकारला बेमुदत संप; जळगाव जिल्ह्यातील साडेतीन हजार कृषी केंद्र सहभागी…!

महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्रातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मापदा संघटनेच्या वतीने आजपासून राज्यभरातील तब्बल 85 हजार कृषी केंद्रांनी बेमुदत संप पुकारला आहे. या ...

शहादा शहरात कलर पेंट दुकानात भीषण आग; मोठी दुर्घटना टळली…!

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात आग लागल्याची घटना समोर आली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पटेल रेसिडेन्सी परिसरातील ‘शिवशक्ती कलर पेंट’ या दुकानात ...

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; ८ वाहने जप्त, वाळू माफियांचे धाबे दणाणले

​जळगाव:जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ...

धुळे-नंदुरबार भविष्यातील औद्योगिक हब; फडणवीसांचा विश्वास

धुळे: देवेंद्र फडणवीस यांनी धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे भविष्यात राज्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनतील, असा विश्वास व्यक्त केला. शिरपूर तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी ...

रिक्षा-टॅक्सी चालकांना आता ‘मराठी’ अनिवार्य; २ मे पासून कडक अंमलबजावणीचे संकेत

​मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक मोठा बदल करण्याच्या तयारीत परिवहन विभाग असून, आता रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित (ओला-उबर) वाहन चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ येणे ...

महाराष्ट्र होरपळला! अकोला, अमरावतीत पारा ४५ अंशांच्या पार;तर उष्माघाताने राज्यात ४ बळी

महाराष्ट्र: राज्यावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र असून संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाने उच्चांक गाठला असून, ...